पुणे तिथे काय उणे
You can find a speed breaker on a
Foot path in Pune. And Auto and bike are going on the wrong side of them.
#pune#Maharashtra#punerains#traffic
हडपसर डी पी रस्ता, माळवाडी
@ChetanVTupe @kolhe_amol
ओढा कुठं गेला? पावसाळी गटारे कुठं गेली? नालेसफाई झाली की नाही? कालच या रस्त्यावरचे खड्डे बुजवले होते, सगळे पैसे पाण्यात
#punerains#पुणे_पाऊस