महाराष्ट्र, मराठी संस्कृती, #मराठीउद्योजक, #मराठीGK, #नेटकौल, #ट्विटरकट्टा मनोरंजन, संगीत, साहित्य, शेती, राजकारण #माझाक्लिक #मराठीमाणूसजोडाअभियान

Joined November 2014
3,026 Photos and videos
राजभाषा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद क्षण आहे..❤️🙏🏻 #अभिजातमराठी #मायमराठी
3
26
105
4,830
मराठी विश्वपैलू retweeted
“घबाडकुंड” चा ट्रेलर 🔥 कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा #sandeeppathak #Ghabadkund #firstmarathiuniverse #19June
13
20
176
6,392
मराठी विश्वपैलू retweeted
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर* *रविवार दि- ३१ मे २०२६* *🌹काकडा आरती🌹* *🌸नित्य पुजा🌸* *🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
66
106
1,252
3,788
मराठी विश्वपैलू retweeted
“घबाडकुंड” चे पोस्टर कसे वाटले ते सांगा 19 जून ला येतोय तुमच्या भेटीला #sandeeppathak #ghabadkund #marathicinema
14
30
209
8,082
मराठी विश्वपैलू retweeted
“राजा शिवाजी” @Riteishd आणि “देऊळ बंद २” @WriterPravin हे दोन्ही मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. मराठी कलाकार म्हणून मला अतिशय आनंद होतोय आणि अभिमान वाटतोय. असंच प्रेम तुम्ही मराठी चित्रपटांवर करत रहा आणि मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच बघा. मराठी सिनेमा एक पाऊल पुढे 🔥 #मराठी #मराठीचित्रपट #राजाशिवाजी #देऊळबंद२
1
40
445
10,382
मराठी विश्वपैलू retweeted
वऱ्हाड ६०१ ✈️ #varhaad #sandeeppathak #natak #punecity
1
3
14
668
मराठी विश्वपैलू retweeted
अभिमान आहे मराठी असल्याचा, माझ्या मातीचा, माझ्या महाराष्ट्राचा, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
239
1,664
17,753
274,516
जय महाराष्ट्र… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
1
164
महाराष्ट्र केसरी २०२६ अपडेट.. माती विभाग फायनल: सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड गादी विभाग फायनल: हर्षवर्धन सदगीर विरुद्ध जय पाटील या ४ जणांपैकी एकजण होणार महाराष्ट्र केसरी.. कोण होईल विजेता..? #pune #महाराष्ट्रकेसरी
2
410
मराठी विश्वपैलू retweeted
जय महाराष्ट्र.. ❤️
2
8
447
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. #मराठीदिन
6
350
मराठी विश्वपैलू retweeted
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील. @SunetraA_Pawar
617
2,799
21,965
7,714,138
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
1
6
663
नूतन वर्षाभिनंदन २०२६❤️ #HappyNewYear2026
1
3
432
मराठी विश्वपैलू retweeted
या वर्षातील सगळ्यांत आवडलेला फोटो.. IPS बिरदेव डोणे..
8
142
2,722
35,061
मराठी विश्वपैलू retweeted
22 Oct 2025
नाशिक जिल्हा , कायद्याचा बालेकिल्ला. We Support Nashik Police. ✨पाडवा मिरवणूक✨ #म #मराठी #दिवाळी #पाडवा @nashikpolice @DGPMaharashtra @NashikNews_ @TOINashikNews @DhanuKothule
2
7
791
मराठी विश्वपैलू retweeted
आषाढी एकादशी च्या सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा 🚩 गोपाळराव तुम्ही ही अप्रतिम Reel करून दिली त्याबद्दल आभार @madanegopal ♥️ #आषाढीएकादशी #पांडुरंग #anandwari #sandeeppathak
10
102
2,480
मराठी विश्वपैलू retweeted
म- मराठीचा म- महाराष्ट्राचा आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये जी मुलं मुली शिकतात त्यांना “मराठी” भाषा लिहीता, वाचता, बोलता आली पाहिजे. हिंदी लादण्याची किंवा तिला अवास्तव महत्व देण्याची गरज नाही. हिंदी राष्ट्रभाषा नव्हे परंतु मराठी महाराष्ट्र भाषा आहे. #मराठी #म #संदीपपाठक #महाराष्ट्रात_मराठीच
8
36
204
4,629