तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..

Joined January 2013
14,282 Photos and videos
खूप खूप आभार सर..आपली साथ आणि आशीर्वाद असेच राहुद्या..माय मराठीच्या सेवेकामी आपण सर्वांनी कटिबद्ध राहून महाराष्ट्राचा, मराठी मातीचा आणि मराठी भाषेचा झेंडा सदैव फडकत ठेवू..🙏🏻🚩🇮🇳
Replying to @MarathiRT
धन्यवाद @MarathiRT परिवार ! आपण मराठी भाषेसाठी करत असलेले काम प्रशंसनीय आहे! शुभेच्छा !
40
67
624
महाराष्ट्राचे लाडके लेखक पु. ल. देशपांडे यांचा आज स्मृतिदिन! तू गेलास उद्या मीही नाहीशी होणार.पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द, मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वत:च्या तेजानं चमकतच राहील ना ? - सुनीताबाई देशपांडे
1
5
24
417
मराठीचिये नगरी retweeted
१०७ मराठी लोकांनी महाराष्ट्रासाठी जीव दिला. त्यांची नावे देण्याऐवजी या भुक्कड लोकांची नावे महाराष्ट्रात का द्यायची?? 🤬🤬🤬 #संयुक्तमहाराष्ट्रचळवळ #१०७हुतात्म्यांचेबलिदान #बलिदानव्यर्थजाऊदेऊनका #भूमिपुत्रांचीव्यथा
22
219
855
38,217
मराठीचिये नगरी retweeted
“घबाडकुंड” चे पोस्टर कसे वाटले ते सांगा 19 जून ला येतोय तुमच्या भेटीला #sandeeppathak #ghabadkund #marathicinema
14
30
209
8,081
भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपानांवर आपले नाव अजरामर करणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीतील एक मधुर, निर्मळ आणि सुरेल स्वर कायमचा आज हरपला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली 💐
2
3
11
544
त्यांचा आवाज केवळ कानांना आनंद देणारा नव्हता, तर तो मनाला स्पर्श करणारा होता. त्यांच्या गाण्यांनी अनेक पिढ्यांच्या आठवणींना स्वर दिले, माधुर्य दिले. सुमनताई यांचा स्वर भारतीय संगीताचा अमूल्य वारसा आहे. लता, आशा, रफी, मुकेश, मन्ना डे यांच्या सुवर्णयुगात त्यांनी मोलाचे योगदान दिले.
5
266
मराठीचिये नगरी retweeted
कोल्हापूरात एक प्रयोग करायचा. १००/२००/५०० रूपयांच्या काही नोटांमधे जीपीएस चिप्स लावून ट्रॅक करायच्या. त्या नोटा हमखास मटनाचं ठिकाण, मिसळ, बेकरी, चप्पल, रंकाळ्यातल्या तलावावर फेरी मारून येणार म्हणजे येणारच! तुमच्या गावात/शहरात असा पैसा कोणत्या दुकानातून फेरफटका मारून येऊ शकतो?
15
26
287
13,626
आज बुद्धपौर्णिमा ! 🙏 आयुष्यात हजारो लढाया जिंकण्याऐवजी तुम्ही जेव्हा स्वतःवर विजय प्राप्त कराल, तेव्हापासून प्रत्येक लढाईत विजय हा तुमचाच असेल.. #बुद्धपौर्णिमा
3
15
534
आज आपला #महाराष्ट्रदिन महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाने ही सुंदर संपन्न अशी महाराष्ट्रभूमी साकार झाली आहे. त्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. तसेच आज 'जागतिक कामगार दिन' कामगार हक्क समर्थनार्थ आज कामगार दिन साजरा केला जातो.
1
4
11
487
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती.... जगण्याला जगण्याचा अधिकार मिळवून देणाऱ्या भारताच्या या महामानवाला त्रिवार वंदन 🙏 तुम्ही होता म्हणून आम्ही आज आहोत
1
11
579
मराठीचिये नगरी retweeted
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!💐💐 ज्ञान, समानता आणि न्याय यासाठी अखंड लढा देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाने आपल्याला संविधानाच्या रूपाने एक मजबूत पाया दिला. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा विचार आजही आपल्याला प्रेरणा देतो. @LetsReadIndia 📚📚📚
1
6
20
944
मूलद्रव्यांच्या शास्त्रशुद्ध वर्गीकरणाचा प्रथम प्रयत्न करणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबेरायनर यांचा आज स्मृतिदिन. त्यांनी 1829 मध्ये “डोबेरायनरचे त्रिक (Triads)” ही संकल्पना मांडली. या पद्धतीत त्यांनी काही मूलद्रव्यांचे तीन-तीनच्या गटांमध्ये वर्गीकरण केले.
1
11
747
प्रत्येक त्रिकातील मधल्या मूलद्रव्याचे अणुभार हे उर्वरित दोन मूलद्रव्यांच्या अणुभारांच्या सरासरीच्या जवळपास असते त्या तीनही मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म समान असतात. ही संकल्पना आधुनिक आवर्त सारणीचा (Periodic Table) पाया ठरली.
1
357
मराठी कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे यांचा आज स्मृतिदिन. ग्रामीण जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण, मानवी स्वभावाचे वास्तव चित्रण आणि सामाजिक बदलांचे प्रभावी दर्शन घडवणारे समर्थ लेखक. 'गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत, रथचक्र या त्यांच्या अजरामर साहित्यकृती विनम्र अभिवादन
3
18
534
पोलीस भरती उमेदवारासाठी केळी आणि पाणी वाटून मराठी एकीकरण समितीकडून एक लहानशी सेवा
10
72
621
6,521
मराठीचिये नगरी retweeted
जय स्वाद, जय महाराष्ट्र! 🍽️ नागपूरच्या विक्रम आणि अजिंक्य गांधी या भावंडांनी MasterChef India – “Pride of India” मध्ये ऐतिहासिक विजय मिळवत ट्रॉफी पटकावली. जिद्द, परिश्रम आणि मराठी प्रतिभेचा हा अभिमानास्पद क्षण! महाराष्ट्राच्या कलेला आणि चवीला सलाम. 🙏🇮🇳
6
68
1,978
मराठीचिये नगरी retweeted
कुडुंबी म्हणजे कन्नड कुणबी १६–१७ व्या शतकात गोवा–कोकणातून स्थलांतर कारण? पोर्तुगीज कर्नाटकात स्थायिक झाले पण ओळख मात्र तशीच ठेवली 💛 आजही कोंकणी बोली जपलेली 🗣️ आणि शिग्मो (होळी) सण तितक्याच जल्लोषात साजरा! करतात ते. इतिहास संस्कृती हट्टाने जपलेली परंपरा = कुलवाडी भूषण पाईक
2
38
304
10,594
वाचा: मराठी माणसाच्या रंगपंचमीवर परप्रांतीयांचे अतिक्रमण! शासनाने पाचव्या दिवशीच सुट्टी देण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी महाराष्ट्राचा इतका मोठा सण बुडीत निघण्याची खंत समिती अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी व्यक्त केली. loksatta.com/vasaivirar/maha…
5
57
270
2,825
मराठीचिये नगरी retweeted
माझ्या 'काळीजफूल'या ललित लेखसंग्रहास सार्वजनिक वाचनालय कल्याण चा कै श्रीधर घारपुरे ललित साहित्य प्रथम पुरस्कार मसाप पुणे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते स्वीकारताना मी.@MarathiBrain @MarathiRT @RetweetMarathi @bolibhasha @ marathi
1
2
395
मराठीचिये नगरी retweeted
काळीजफूल या माझ्या ललित लेखसंग्रहास सार्वजनिक वाचनालय कल्याण मुंबई चा कै श्रीधर घारपुरे ललित साहित्य प्रथम पुरस्कार मसाप पुणे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते स्वीकारताना मी.@MarathiBrain @MarathiRT @bolibhasha @TheMarathiPremi @MeMarathiNewss
1
1
4
511