I am a plastic surgeon practicing at district level in Maharashtra. And I am not afraid of anybody.

Joined April 2019
206 Photos and videos
Pinned Tweet
Replying to @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @lokmat @LoksattaLive @CMOMaharashtra @SakalMediaNews नीट पेपर साठी लाखो रुपये देणाऱ्या पालकांची नावे आणि गावे जाहीर करा. त्यांच्या पाल्यांना नीट मधून कायमचे बाद करा. भ्रष्ट पालकांना पाठीशी घालण्याचे कोणतेही कारण नाही.
1
1
1
65
youtu.be/uW-EcwTCv9Y?si… महाराष्ट्र भाजपा के मंत्री गिरीश महाजन इन्होंने सुवर्णमंदिर ऑपरेशन ब्लू स्टार 1983 के बारे में गलत टिप्पणी की है। यह टिप्पणी राष्ट्रविरोधी है तथा खालिस्तान आंदोलन को समाप्त करने वाले भारतीय सैन्यदल का अपमान करती है। @AmitShah @narendramodi @PMOIndia
37
youtu.be/uW-EcwTCv9Y?si… गिरीश महाजन आपले डोके ठिकाणावर आहे का ❓❓ ह्या वक्तव्याचा निषेध. 🏴🏴 ऑपरेशन Blue Star राबवून खलिस्तान चळवळ नष्ट करणाऱ्या सैन्यदलाचा तुम्ही अपमान केला आहे. मतपेटीच्या राजकारणासाठी वाट्टेल ते बरळणार का ❓❓ @Dev_Fadnavis @BJP4India @BJP4Maharashtra
21
हे महाभयंकर षडयंत्र आहे. सरकारने ह्याची गंभीर दखल घेऊन युद्धपातळीवर अत्यंत कडक कारवाई ताबडतोब केलीच पाहिजे. अन्यथा हिंदुत्ववादी सरकार असून काहीच फायदा नाही. @Dev_Fadnavis @mieknathshinde @RSSorg @DrMohanBhagwat
1
1
1
14
शासनाकडे प्रचंड शक्ती असते. लव जिहाद हे षडयंत्र आहे ह्याचे सज्जड पुरावे आता उपलब्ध आहेत. शासनाने जशी कठोर कारवाई TCS प्रकरणा बाबत केली तशी कठोर कारवाई प्रत्येक लव जिहाद घटनेबाबत करावी. त्यासाठी टोकाची पावले उचलावीत, जशी योगी आदित्यनाथ उचलतात. @Dev_Fadnavis
19
instagram.com/reel/DY9eUWOKP… 30 km traffic jam in Joshimath. Extreme crowd in Kedarnath Permit system is must in Himalayan tourist and pilgrimage spot. #Save_The_Himalayas @myogiadityanath @PMOIndia @AmitShah @narendramodi
2
80
Replying to @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis NEET UG पेपरफुटीचे निमित्ताने कोचिंग इंडस्ट्रीचे काळे वास्तव समोर आले आहे. हजारो मुले बसवून मंगल कार्यालयसदृश हॉल मध्ये कोचिंग चालते. मागे बसलेल्या मुलांना काही दिसत नसते, समजत नसते. निव्वळ पैसे मिळवण्यासाठी गरीब आईवडिलांना खोटी आशा दाखवून स्पर्धा परीक्षांना
1
18
मुलांना बसवले जाते. मुलांना प्रभावित करण्यासाठी अर्थहीन विनोद केले जातात. ज्या मुलांनी लहानपणापासून कोणत्याही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्या नाहीत अशा मुलांना देखील मेडिकल आणि आयआयटी ची खोटी आशा दाखवून क्लास मध्ये प्रवेश दिल्या जातो. त्या मुलांची दोन वर्षे जवळपास वाया जातात.
1
14
त्यांना प्रचंड मानसिक दडपण येते. दोन दोन वेळा मुले परीक्षा रिपीट करून अमूल्य वर्षे वाया घालवतात. पैशाचा नासोडा होतो. हे सगळे बदलणे अत्यावश्यक आहे.
4
Had the students and parents involved in the 24 NEET paper leak faced severe punishment, no one would have dared to leak a paper ever again. The government must abandon its policy of appeasing citizens; otherwise, the country is headed for ruin. @narendramodi @PMOIndia @JPNadda
2
26
Replying to @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar नीट पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्र आहे ही गोष्ट लांच्छनास्पद आहे. नीट मध्ये पूर्वी ढिगाने गुण मिळवलेल्या मुलांची देखील चौकशी करा. गरीब आणि अभ्यासू विद्यार्थ्यांची थट्टा करण्याचा ह्या देशात कोणालाच अधिकार नाही.
1
3
5
45
प्रत्येक गोष्ट विकत घेता येते हा पैसेवाल्यांचा माज उतरलाच पाहिजे. प्रत्येक गोष्ट विकता येते ही वृत्ती भयंकर घातक आहे. अतिशय कडक कृती करून ही वृत्ती ठेचा. "शिक्षण हा बाजार नाही. पदवी ही विकत घ्यायची गोष्ट नाही."
2
4
37
Replying to @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @lokmat @LoksattaLive @CMOMaharashtra @SakalMediaNews नीट पेपर साठी लाखो रुपये देणाऱ्या पालकांची नावे आणि गावे जाहीर करा. त्यांच्या पाल्यांना नीट मधून कायमचे बाद करा. भ्रष्ट पालकांना पाठीशी घालण्याचे कोणतेही कारण नाही.
1
1
1
65
महाराष्ट्र हे पेपर फुटीचे केंद्र आहे ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी आणि राज्याला लांछनास्पद आहे.
9
youtu.be/dJ3IKgwvt2c?si=ctco… *पत्नीपीडीतांच्या भयानक कहाण्या ऐका.* *अनेक वाह्यात मुलींमुळे असंख्य तरुण आयुष्यातून उठत आहेत.* *हे बदललेच पाहिजे.* *सर्व कायदे जेंडर न्यूट्रल करा* @Dev_Fadnavis @mieknathshinde @parthajitpawar
35
सरकार अनेक बाबतीत रोज उलट सुलट निर्णय घेते आहे. लांगूलचालन, apeasement हेच मूळ धोरण असले तर विचारांची स्पष्टता राहूच शकत नाही. CCMP होमिओपॅथ साठी वेगळे रजिस्टर बनवा. MMC हे MBBS साठी आहे. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mrhasanmushrif @MMC_Maharashtra
57
instagram.com/reel/DVQ5U2RAe… मुख्यमंत्री महोदयांच्या तोंडून biodegradable वगैरे शब्द ऐकून कान धन्य झाले. पर्यावरण ह्या विषयातला आपल्या तोंडून पहिला शब्द उमटला @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra

6
अगर सरकार को sc st obc को मेडिकल पीजी सीट यूं ही बाट देनी है तो उनकी neet पीजी परीक्षा लेना बंद कर दीजिए। इतने पैसे और ह्यूमन hours बर्बाद करने से क्या फायदा ?? @JPNadda @MoHFW_INDIA @NMC_IND
2
3
34
Utpala Mulawkar retweeted
लहान वयापासून #जातीनिहाय_सवलती देऊन विद्यार्थ्यांच्या मनात #जातीवादाचे_बीज रोवणारे, नंतर #जातीनिहाय_वसतिगृहे बांधून विद्यार्थ्यांना जातीनिहाय विभागणारे सरकार आणि जाती आणि प्रवर्गनिहाय सेल बनवणारे पक्ष हे जातीव्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी दिवस रात्र झटत आहेत. #मतपेटीच्या_राजकारणासाठी वाट्टेल त्या थराला जाणे. 🏴🏴 #अविवेकाची_परिसीमा🏴🏴 @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @RaviDadaChavan
5
7
38
Utpala Mulawkar retweeted
facebook.com/share/v/14dy3aF… Opressor : opressed theory भारतीय परिप्रेक्ष्य में उत्पीड़क-उत्पीड़ित सिद्धांत का जनक जेम्स मिल है (किताब : हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया ) और फिर उस पश्चात रोमिला थापर जैसे वामपंथी लेखकों द्वारा इसका प्रचार हुआ है। स्वयं को सनातनी मानने वाले , दक्षिणपंथी मानने वालों ने इस सिद्धांत का उच्चारण तथा प्रसार करना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण है @narendramodi @AmitShah @rashtrapatibhvn @DrMohanBhagwat @RSSorg

2
3
32
Utpala Mulawkar retweeted
आपकी जो नीति चल रही है की "हम तो असंवैधानिक आरक्षण देंगे", "हम तो सामान्य वर्ग को उत्पीड़क घोषित करेंगे", "हम तो सर्वोच्च न्यायालय की बात नहीं मानेंगे", "हम तो 50 % जाती आधारित आरक्षण मर्यादा का सम्मान नहीं करेंगे", "हम तो -40 मार्क्स पर sc st obc को मेडिकल पीजी सीट देंगे", "हम तो scst आरक्षण में नॉन क्रीमी लेयर प्रावधान नहीं रखेंगे", "हम तो ओबीसी आरक्षण की समीक्षा नहीं करेंगे", "हम तो मनमानी करेंगे, चाहे वह संविधान के तत्वों के विपरीत हो", "हम तो बॉम्बे हाई कोर्ट में 10 % sebc आरक्षण मामले की सुनवाई नहीं होने देंगे" "हम तो केवल वोट बटोरने का कम करेंगे", ☝️☝️☝️अत्यंत निंदनीय है।🏴🏴 @narendramodi @AmitShah @BJP4India @Dev_Fadnavis @nitin_gadkari @MSJEGOI @dpradhanbjp @Drvirendrakum13 @DrMohanBhagwat
5
11
49
Utpala Mulawkar retweeted
@rashtrapatibhvn @Drvirendrakum13 @MSJEGOI ST समाज में लगभग 705 आदिवासी जातियां है। इस बार UPSC में ST वर्ग के कुल 73 छात्र सेलेक्ट हुए। जिसमें लगभग 40% मीणा समाज से हैं। ये घोर अन्याय है और जब तक होता रहेगा sc st आरक्षण में उपवर्गीकरण नहीं होगा। भील गोंड ,संथाल, मुंडा ,खासी और बोडो जनजातियाँ को आरक्षण का कोई लाभ नहीं मिल रहा है। @DrMohanBhagwat @narendramodi @AmitShah @dpradhanbjp @BJP4India #रास्त_न्याय_आरक्षण #अंत्योदय #आरक्षण_उपवर्गीकरण #Fairness_in_Reservation
3
3
57
Utpala Mulawkar retweeted
Replying to @narendramodi
@narendramodi @MSJEGOI @Drvirendrakum13 न्या. रोहिणी आयोग की रिपोर्ट जुलाई 2023 में आ चुकी है। 3 वर्षों में आपको इस आयोग के सुझाव पर अमल करने के लिए समय नहीं मिला❓ किस तरह का सामाजिक न्याय कर रहे है आप ❓❓
5
5
27
Utpala Mulawkar retweeted
@narendramodi @BJP4India @MSJEGOI Obc वर्ग में आनेवाली केवल कुछ जातियां ओबीसी आरक्षण का बहुतांश लाभ 1993 से ले रही है। कई अन्य जातियों तक आज तक आरक्षण लाभ पहुंचा नहीं है। लगता है आपने रोहिणी आयोग का रिपोर्ट कचरे के डिब्बे में डाल दिया है।अन्य पिछड़ा वर्ग जातियों में सही मायने में पिछड़े परिवार की पहचान हो इस हेतु डॉ महात्मा द्वारा बनाया गया इंडेक्स के ओर भी आपने ध्यान नहीं दिया। लगता है आप आरक्षण के सहारे केवल राजनीति करना चाहते है, न की असली पिछड़ों का सामाजिक उत्थान।
5
5
41