#दिपावलीच्या आपणांस व आपल्या संपूर्ण परिवारास मन:पूर्वक शुभेच्छा आणि दिव्यांच्या लखलखाटाप्रमाणे आपले आयुष्य आनंद आणि उत्तम स्वास्थ्यासह चमकत रहावो ही सदिच्छा !!!
#BIHARwithBJP
बिहार मध्ये मिळालेल्या विजया बद्दल भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि शुभचिंतकांचे #हार्दिक_अभिनंदन. आदरणीय पंतप्रधान @narendramodi आणि बिहारचे मुख्यमंत्री @NitishKumar यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बिहारच्या जनतेने परत विकासाच्या मुद्यावर मत दिला.
@BJP4India