MLA of Ichalkaranji

Joined February 2019
723 Photos and videos
MLA Dr.Rahul Awade retweeted
Powered by the skills of 140 crore Indians, our country is making remarkable strides in the world of space. And, we are going to do even more! #NationalSpaceDay
23 Aug 2025
India’s space journey is breaking new frontiers! From pioneering missions to bold reforms, India is fast emerging as a global space power. This transformation is guided by PM @narendramodi’s leadership and vision, shaping Bharat’s rise in the space sector. #NationalSpaceDay
1,158
3,132
17,357
1,266,788
MLA Dr.Rahul Awade retweeted
ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਦੇ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਪੁਰਬ ਦੇ ਪਵਿੱਤਰ ਮੌਕੇ 'ਤੇ ਤਹਿ-ਦਿਲੋਂ ਵਧਾਈਆਂ। ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਦੀਆਂ ਸਦੀਵੀ ਸਿੱਖਿਆਵਾਂ ਦੁਨੀਆ ਭਰ ਵਿੱਚ ਜ਼ਿੰਦਗੀਆਂ ਨੂੰ ਰੌਸ਼ਨ ਕਰਦੀਆਂ ਹਨ; ਸਾਨੂੰ ਦਇਆ, ਨਿਮਰਤਾ ਅਤੇ ਸੇਵਾ ਦੀਆਂ ਕਦਰਾਂ-ਕੀਮਤਾਂ ਦੀ ਯਾਦ ਦਿਵਾਉਂਦੀਆਂ ਹਨ। ਇਹ ਸਿੱਖਿਆਵਾਂ ਮਨੁੱਖਤਾ ਨੂੰ ਏਕਤਾ ਅਤੇ ਭਾਈਚਾਰੇ ਦੀ ਭਾਵਨਾ ਨੂੰ ਮਜ਼ਬੂਤ ​​ਕਰਨ ਲਈ ਪ੍ਰੇਰਿਤ ਕਰਦੀਆਂ ਹਨ। ਅਸੀਂ ਹਮੇਸ਼ਾ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਵਲੋਂ ਦਰਸਾਏ ਗਏ ਗਿਆਨ ਦੇ ਮਾਰਗ 'ਤੇ ਚੱਲੀਏ ਅਤੇ ਇੱਕ ਬਿਹਤਰ ਗ੍ਰਹਿ ਬਣਾਉਣ ਲਈ ਯਤਨਸ਼ੀਲ ਰਹੀਏ।
510
3,030
22,342
946,354
"विठ्ठल! विठ्ठल!" २०४७ च्या विकसित महाराष्ट्राचं स्वप्न उराशी घेऊन, देवाभाऊ श्रद्धा आणि प्रगतीचा समन्वय करत बनले. #विकासाचेवारकरी
1
1
3
305
MLA Dr.Rahul Awade retweeted
महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती, आपण 'कृषिदिन' म्हणून साजरी करतो! मातीतून सोनं पिकवून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या माझ्या बळीराजाला कृषिदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! #krishidin #Maharashtra #VasantraoNaik
224
575
683
93,277
MLA Dr.Rahul Awade retweeted
सह्याद्रिशीर्षे विमले वसन्तं गोदावरितीरपवित्रदेशे | यद्धर्शनात्पातकमाशु नाशं प्रयाति तं त्र्यम्बकमीशमीडे ||🚩 श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय... @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Trimbakeshwar
154
108
222
10,445
MLA Dr.Rahul Awade retweeted
🔸Briefing by officials on Monsoon Session proceedings.. 🔸विधीमंडळ कामकाज पूर्वचर्चा.. 🕧 12.30pm | 1-7-2025📍Vidhan Bhavan, Mumbai | दु. १२.३०वा. | १-७-२०२५📍विधान भवन, मुंबई. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #MonsoonAssemblySession
30
395
620
14,251
MLA Dr.Rahul Awade retweeted
LIVE | मा. राज्यपाल सीपी राधाकृष्णनजी यांच्या प्रमुख उपस्थितीत 'संविधान हत्या दिवस: आणीबाणीविरोधात झुंजणाऱ्या सेनानींचा गौरव, लोकशाहीचा सन्मानसोहळा... 🕛 दु. १२ वा. | २५-६-२०२५📍राजभवन, मुंबई. @maha_governor #Maharashtra #Mumbai #SamvidhanHatyaDiwas x.com/i/broadcasts/1vOGwXaMO…

404
868
994
113,431
MLA Dr.Rahul Awade retweeted
महाराष्ट्र उद्योग संवाद @narendramodi @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #MagneticMaharashtra
346
738
846
12,217
MLA Dr.Rahul Awade retweeted
संविधान हत्या दिवस 2025 @narendramodi @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #SamvidhanHatyaDiwas
365
543
681
14,663
PM @narendramodi will address the Nation in the next episode of #MannKiBaat on June 29! Got an idea or inspiring story? 📝 Share via NaMo App or @mygovindia 📞 Call 1800-11-7800 @PMOIndia
12
106
135
8,132
MLA Dr.Rahul Awade retweeted
त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे 2027 मध्ये होणाऱ्या 'सिंहस्थ कुंभमेळा 2027' साठी रस्ते विकास प्रकल्पांना मंजुरी... या प्रकल्पांमुळे केवळ वाहतुकीला गती मिळणार नाही, तर लाखो भाविकांचा प्रवास सोपा आणि सुकर होईल! @Dev_Fadnavis @nitin_gadkari #Maharashtra #DevendraFadnavis #KumbhaMela
320
831
1,123
20,876
MLA Dr.Rahul Awade retweeted
Humble tributes to the founder of Bharatiya Jan Sangh, our eternal source of inspiration, Dr. Syama Prasad Mookerjee, on his BalidanDin... भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, राष्ट्रीय अखंडतेचे मूर्तिमंत, आमचे प्रेरणास्थान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना बलिदान दिनी विनम्र अभिवादन… #डॉश्यामाप्रसादमुखर्जी #DrSyamaPrasadMukherjee #BalidanDiwas
219
315
592
103,244
MLA Dr.Rahul Awade retweeted
On International Yoga Day, let's embrace the "One Earth, One Health" spirit and practice Yoga daily, nurture personal well-being, and restore balance with nature! बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते। तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्॥ आज आंतरराष्ट्रीय योगदिन नित्यनियमाने योगासने करूया, आरोग्य आणि पर्यावरणाचा समतोल साधूया! #InternationalYogaDay #InternationalYogaDay2025 #yoga #YogaDay
160
241
330
109,115
MLA Dr.Rahul Awade retweeted
22
70
131
9,115
MLA Dr.Rahul Awade retweeted
एक पृथ्वी, एक आरोग्य — त्यासाठी योग!🧘 'भक्तीयोग' कार्यक्रमात योग व वारकरी परंपरेचा संगम! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथे जागतिक योग दिनानिमित्त तन-मन-आत्मा यांचे संतुलन साधणारा ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांनी लाखो वारकऱ्यांना संबोधित केले. मुख्यमंत्री म्हणाले की, योग ही आपली परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आणि चिकित्सापद्धती आहे. यात शरीर आणि मन यांचे पुनरुज्जीवन करण्याची विलक्षण क्षमता आहे. हे प्राचीन भारतीय ज्ञान जगाने स्वीकारावे, या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघामध्ये योगदिनाचा प्रस्ताव मांडला. संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात असा एकमेव प्रस्ताव आहे, ज्याला उपस्थित सर्व देशांनी पाठिंबा दिला आणि तो संमत झाला. त्यामुळे गेले 11 वर्षे आपण जागतिक योग दिन साजरा करत आहोत. ते पुढे म्हणाले, योग ही अशी साधना आहे जी कुणालाही करता येते. ही आसने आपल्या शरीररचनेनुसार तयार करण्यात आलेली असून, नखांपासून केसांपर्यंत शरीरातील सर्व बाह्य व अंतर्गत अवयवांवर उपचारात्मक परिणाम करणारी आहेत. म्हणूनच योगाला जागतिक स्तरावर ‘हिलिंग पॉवर’ म्हणून मान्यता मिळत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘One Earth One Health’ या संकल्पनेचा उल्लेख करत सांगितले की, वारकरी संप्रदाय ही संकल्पना कृतीतून जपतो. पुण्यात वारीच्या मुक्कामानंतर वारकऱ्यांसमवेत योग करण्याची संधी लाभणे, हे आमच्यासाठी भाग्याचे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या कार्यक्रमाचं नेतृत्व करत आहे, ही गौरवाची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज सर्व दिंड्या आपापल्या मुक्कामावर योग साधनेत सहभागी होत आहेत आणि 700 महाविद्यालयांतील विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी झाले आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. मुख्यमंत्री म्हणाले, पुण्याने वारीला एक नवीन ‘रिंगण’ दिलं आहे. ही परंपरा पुढेही सुरू राहावी आणि आपण सर्वांनी ‘आरोग्यदायी आणि स्वस्थ समाज’ घडवण्यासाठी कटिबद्ध राहावे, यासाठी शुभेच्छा दिल्या. @Dev_Fadnavis @ChDadaPatil @madhurimisal #IDY2025 #YogaDay #BhaktiYogWithDeva #YogaforOneEarthOneHealth
20
79
147
7,546
MLA Dr.Rahul Awade retweeted
"योग ही आमच्या आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे..!" - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis #IDY2025 #YogaDay #BhaktiYogWithDeva #YogaforOneEarthOneHealth
28
88
165
7,835
MLA Dr.Rahul Awade retweeted
Yoga unites the world! Glad to see immense enthusiasm all across the planet for International Day of Yoga. I took part in a Yoga Day programme in Visakhapatnam, Andhra Pradesh. People from all walks of life also joined. Here are some glimpses…
2,160
14,443
107,365
6,927,430
MLA Dr.Rahul Awade retweeted
Highlights from today’s Yoga Day programme in Visakhapatnam… Urging you all to make Yoga a part of your daily lives. You’ll see how transformative it is!
2,188
12,076
81,673
2,766,646
MLA Dr.Rahul Awade retweeted
Heartiest birthday greetings to the Honourable President of India Smt. Droupadi Murmu Ji ! Wishing you a long life and good health! भारत की महामहिम राष्ट्रपति मा. श्रीमती द्रौपदी मुर्मु जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं! @rashtrapatibhvn
284
404
2,134
103,898