Minister of Higher & Technical Education, Parliamentary Affairs - Govt Of Maharashtra | MLA Kothrud | BJP | RSS | Former President @bjp4maharastra

Joined August 2014
22,764 Photos and videos
प्रत्येक नागरिकाचे निरोगी आरोग्य, हीच देशाची खरी समृद्धी! 🩺 मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशातील आरोग्य क्षेत्रात अभूतपूर्व परिवर्तन घडून आले आहे. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ₹५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार, ४३ कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड्स आणि २१०० पेक्षा अधिक मेडिकल कॉलेजेसच्या माध्यमातून सुदृढ भारताचा भक्कम पाया रचला गेला आहे. १९,००० हून अधिक जन-औषधि केंद्रांमुळे स्वस्त दरात औषधे उपलब्ध होत असून, गरीब, वंचित आणि ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगण्याचा आधार मिळत आहे. देशातील आरोग्यसेवा अधिक सक्षम, सुलभ आणि सर्वसमावेशक बनविल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार! #12YearsOfSwasthBharat #TransformingHealthcare #SeniorCitizenCare #JanKalyan #NarendraModi @BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
103
120
9,246
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही आई अंबाबाईचरणी प्रार्थना ! #राज_ठाकरे #RajThackeray @RajThackeray
1
98
147
9,405
Chandrakant Patil retweeted
Over the last 12 years, India has worked to make quality healthcare more affordable and accessible. We feel proud when we are known as the nation with the world’s largest healthcare programme, Ayushman Bharat, which provides top-quality healthcare to the most vulnerable. Other efforts like PM Bharatiya Jan Aushadhi Pariyojana have made medicines affordable. The prices of stents and knee implants have become affordable and this has helped many people. At the same time, medical education has become more accessible to people due more institutions and seats being available. We will keep building on this ground covered so far in order to build a healthy India. #12YearsOfSwasthBharat
978
1,097
8,083
569,734
Chandrakant Patil retweeted
A glimpse of how the health sector has been transformed…. #12YearsOfSwasthBharat
Healthcare accessibility is one of the most important investments a nation can make. Over the past 12 years, under PM @narendramodi’s leadership, India has made significant strides to ensure quality healthcare reaches more people, more efficiently, and more affordably. The healthcare ecosystem today is more accessible, resilient, and future-ready for its citizens. Read the full thread to explore the milestones that strengthen public health and lay the foundation for a Viksit Bharat. #12YearsOfSwasthBharat
354
733
3,511
119,851
'सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः।' माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात 'आयुष्मान भारत' योजनेने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना हक्काचे सुरक्षाकवच दिले आहे. आता ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही मोफत उपचारांची हमी मिळाली आहे. देशभरात वाढणारी एम्स (AIIMS) व मेडिकल कॉलेजेसची संख्या आणि ४३ कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड्सचे वितरण, ही बदलत्या भारताची साक्ष आहे. सामान्य जनतेला महागड्या उपचारांच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. स्वस्थ भारत, समृद्ध भारत! #12YearsOfSwasthBharat #AyushmanBharat #HealthForAll #ModiKiGuarantee @BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
1
143
145
9,392
Chandrakant Patil retweeted
Thank you President Vučić for your warm and heartfelt wishes. I fondly recall your recent visit to India and our productive discussions. India deeply values its friendship with Serbia and I look forward to working together to further strengthen our partnership in the years ahead. @predsednikrs
Heartfelt congratulations to @narendramodi on becoming the longest-serving elected Prime Minister in the history of India. Such longevity in the highest office of the state reflects the trust that citizens place in a leader who has dedicated his life to serving the people and advancing his country. The true strength of a statesman is not measured by years in office or the number of mandates won, but by the legacy he leaves behind, the results he delivers, and the vision that endures the politics of the day. I particularly cherish the memory of our most recent meeting, marked by mutual understanding and sincere respect. In my conversation with Prime Minister Modi, I recognized the wisdom of an experienced statesman and a leader who deeply understands the challenges of the modern world and the importance of preserving tradition, identity, and national interests. It is this unique combination of experience, foresight, and dedication to his country that has made him a leader whose voice is heard and respected around the world. I wish Prime Minister @narendramodi good health, continued success, and the strength to keep leading India on the path of progress and prosperity in the years to come.
647
1,424
11,168
444,913
मानवतेचे नाते जपूया, रक्तदान करूया। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मानवी जीवन वाचविणारे आणि मानवी नाते दृढ करणारे हे सामाजिक कार्य आहे. हे कार्य निरपेक्षपणे करणाऱ्या प्रत्येकाविषयी कृतज्ञता म्हणून जागतिक रक्तदाता दिवस आपण साजरा करतो. गरजूंचे प्राण वाचविणाऱ्या रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी आणि अनेकांनी या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त करतो. #WorldBloodDonorDay #रक्तदाता_दिवस
2
108
184
7,564
आसाममधील जोरहाट येथे भारतीय वायुसेनेच्या एएन-३२ विमान दुर्घटनेत आपल्या पाच जवानांनी देशसेवेच्या कर्तव्यावर असताना प्राणांची आहुती दिल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. राष्ट्रसेवा हेच जीवनाचे ध्येय मानून कर्तव्य बजावत असताना स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायु खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायु दानिश आलम यांनी मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिले. या सर्व वीर जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दुःखाच्या या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यांना चिरशांती देवो, ही प्रार्थना. राष्ट्ररक्षणासाठी तुम्ही दिलेले बलिदान कधीही विसरले जाणार नाही. ॐ शांती! #श्रद्धांजली #VeerJawan #IndianAirForce #NationFirst #JaiHind @BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
1
155
258
7,524
देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण! डीआरडीओने बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली (BMD) आणि नेव्हल अँटी-शिप मिसाईल (NASM-MR) यांची यशस्वी चाचणी घेऊन भारताच्या संरक्षण क्षमतेत मोलाची भर घातली आहे. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताची हवाई व सागरी संरक्षण क्षमता अधिक सक्षम झाली असून, अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान विकसित करण्यातील देशाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करत असून, या यशस्वी चाचण्यांमुळे देशाची हवाई व सागरी सुरक्षा क्षमता अधिक बळकट झाली आहे. या ऐतिहासिक यशासाठी डीआरडीओच्या सर्व शास्त्रज्ञांचे आणि संशोधकांचे मनःपूर्वक अभिनंदन! #DRDO #AtmanirbharBharat #DefenceTechnology #ViksitBharat #JaiHind 🇮🇳 @BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
176
254
8,541
आज विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरला भेट देऊन खानापूर व विटा परिसरातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीस उपस्थित राहून आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बळकटी, प्रभावी जनसंपर्क आणि विजयासाठी आवश्यक मार्गदर्शन व सूचना दिल्या. याप्रसंगी मंत्रिमंडळातील सहकारी शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, निरंजन डावखरे, वैभव पाटील तसेच महायुतीचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 📍१३ जून २०२६ | सांगली #Mahayuti #BJPMaharashtra #SangliSatara #VidhanParishadElection #TeamBJP #भाजपा #सांगली_सातारा @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @RaviDadaChavan @Shivendraraje11 @Jaykumar_Gore @SamratMahadik @niranjandtweets
250
256
8,491
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज फ्रान्स आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. एव्हियन येथे होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होत ते विविध जागतिक मुद्द्यांवर भारताची भूमिका प्रभावीपणे मांडणार आहेत. भारताच्या जागतिक नेतृत्वाला अधिक बळ देणारा हा महत्त्वपूर्ण दौरा ठरणार आहे. #PMModi #G7Summit #IndiaAtG7 #NarendraModi #GlobalLeadership #ViksitBharat #NewIndia @BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
252
280
10,107
Chandrakant Patil retweeted
Over the next few days, I will be in France and Slovakia to attend various programmes, including bilateral talks, multilateral engagements and interaction with the Indian diaspora. The focus will be on boosting economic as well as cultural linkages. The visit will begin with programmes in Nice, notably ‘Bharat Innovates’, in which President Macron will be present. As India and France are marking the ‘India-France Year of Innovation’, ‘Bharat Innovates’ will be a vibrant platform that brings together innovators, StartUps and those related to the world of innovation. In Nice, I will also hold talks with President Macron, where we will review the India-France Special Global Strategic Partnership. @EmmanuelMacron nm-4.com/RQc2Qd
2,919
4,515
26,375
2,207,174
आज विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यादरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्यासमवेत विटा येथील आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. 📍१३ जून २०२६ | सांगली #Sangli #Satara #BJPMaharashtra #VidhanParishadElection #BJP4Maharashtra #सांगली #भाजपा @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @RaviDadaChavan @suhasbabar1311
250
261
9,558
आज सांगली–सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीस उपस्थित राहिलो. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करून प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक धोरणात्मक सूचना व निर्देश देण्यात आले. या बैठकीस मंत्रिमंडळातील सहकारी शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, भाजपा महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम, तसेच आमदार अतुलबाबा भोसले, मनोज घोरपडे, महेश शिंदे, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, सत्यजीत देशमुख यांच्यासह पक्षातील सर्व लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 📍१३ जून २०२६ | सातारा #Satara #BJP #Mahayuti #Elections2026 #सातारा #सांगली_सातारा #भाजपा #महायुती #निवडणूक2026 @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @RaviDadaChavan @Shivendraraje11 @Jaykumar_Gore @Chh_Udayanraje @GopichandP_MLA @Satyajit_D_BJP @Sadabhau_khot
2
255
272
17,030
भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा नवा अध्याय लिहिला जात आहे…. वडोदरा येथील उत्पादन युनिटमध्ये तयार झालेले पहिले ‘Made in India’ C-295 टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट विमान सप्टेंबरमध्ये रोल आउट होणार ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा प्रकल्प भारताच्या तंत्रज्ञान, कौशल्य आणि स्वदेशी क्षमतेवर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. #MadeInIndia #C295 #AtmanirbharBharat #DefenceIndia #AatmanirbharBharat #IndiaFirst #NewIndia @BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
292
305
10,221
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात मागील १२ वर्षांत भारताने क्रीडा आणि स्टार्टअप क्षेत्रात ऐतिहासिक क्रांती केली आहे. मणिपूरमधील पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, १,०४५ खेलो इंडिया सेंटर्स आणि पॅरिस पॅरालिम्पिकमधील २९ पदकांचा विक्रम यामुळे आज भारताची 'पॉडियम पॉवर' जगासमोर आली आहे; तर दुसरीकडे देशातील स्टार्टअप्सची संख्या २.२ लाखांच्या पार गेली आहे. हा विश्वास आणि विकासाचा नवा अध्याय आपल्या तरुणाईच्या पंखांना बळ देत असून, नवभारताला यशाच्या शिखरावर नेत आहे! #12YearsOfYuvaShakti #YouthPower #KheloIndia #StartupIndia #TransformingIndia #ViksitBharat @BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
255
291
7,735
आज सातारा जिल्ह्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या नियोजित दौऱ्यानिमित्त कराड येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. या प्रसंगी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले तसेच सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, सुनील काटकर, संग्राम देशमुख उपस्थित होते. 📍१३ जून २०२६ | सातारा #Satara #Karad #BJP #BJPMaharashtra #सातारा #कराड #भाजपा @BJP4Maharashtra @RaviDadaChavan @Chh_Udayanraje @SamratMahadik @SangramD_BJP
288
304
8,917
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार सुरेश भोळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणास उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो, ही आई अंबाबाई चरणी प्रार्थना. #सुरेश_भोळे #SureshBhole @mlasureshbhole @BJP4Maharashtra
147
295
7,546
तरुणांचे हात आता फक्त नोकरी मागणारे राहिले नाहीत, तर नोकरी देणारे बनले आहेत! माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात गेल्या १२ वर्षांत तरुणाईला नवीन तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या अभूतपूर्व संधी मिळाल्या आहेत. आयआयटी (IITs), एम्स (AIIMS) आणि मेडिकल कॉलेजची वाढलेली संख्या असो किंवा ग्रामीण भागातील तरुणांना मिळालेले 'मुद्रा' योजनेचे कर्ज... प्रत्येक निर्णय युवकांच्या प्रगतीसाठी घेतला गेला आहे. हीच ती 'अमृत पिढी' आहे जी भारताचा तिरंगा जगभरात अभिमानाने फडकवत आहे. #12YearsOfYuvaShakti #YouthEmpowerment #StartupIndia #ModiHaiToMumkinHai @BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
289
292
9,472
कोल्हापूर येथे वाढदिवसानिमित्त सर्वांनी दिलेले प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद यामुळे मी मनापासून भारावून गेलो. आपल्या स्नेहाने आणि आपुलकीने हा दिवस अधिक खास आणि अविस्मरणीय बनवला. या प्रेमरूपी आशीर्वादांच्या आणि जिव्हाळ्याच्या क्षणांच्या काही सुंदर आठवणी…! #कोल्हापूर #MemorableMoments #Kolhapur @BJP4Maharashtra
289
300
9,575