Joined December 2015
4,445 Photos and videos
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
26
118
131
1,383
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलसंधारण विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध लघु सिंचन योजनांचा आढावा घेण्यासाठी आज मृद व जलसंधारण मंत्री श्री. संजय राठोड यांच्या समवेत आज मंत्रालयात बैठक पार पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील योजनेअंतर्गत प्रस्तावित २१ कामे, सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त २३ कामे तसेच भूसंपादन निधी आवश्यक असलेली २६ कामे यांचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही योजनांची कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले असले, तरी काही भागांमध्ये नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. डोंगराळ भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता विद्यमान मापदंड अपुरे ठरत असून त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. कणकवली तालुक्यातील शिरवल, कुंभवडे, ऐनारी, वैभववाडी - कुंभवडे आणि करूळ येथील प्रलंबित योजनांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यावा. विशेषतः ज्या योजनांची ७५ ते ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत, त्या योजनांना तातडीने निधी देऊन लवकरात लवकर कार्यान्वित करावे. निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी आणि सर्व कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केल्या. यावेळी मंत्री श्री. संजय राठोड यांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेत सुधारित मापदंडानुसार कामांना गती देऊन सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SanjayDRathods
19
110
120
716
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
महिला किसानो को मिलेगी स्वतंत्र किसान के रुप में मान्यता @Dev_Fadnavis
7
8
15
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
महिला किसानो को मिलेगी स्वतंत्र किसान के रुप में मान्यता @Dev_Fadnavis
9
12
21
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
व्हिजन मोठं आहे, आता अंमलबजावणीही तितकीच वेगवान हवी. महाराष्ट्र 2047 कडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. 🚀 @Dev_Fadnavis
7
8
17
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
जनता जनार्दन आहे , आपण जनतेचे सेवक आहोत जनता आपली न्हवे BJP याच भावनेने काम करते याची प्रचिती पुन्हा एकदा आदरणीय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या वागण्यातून करून दिली
3
6
153
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महाराष्ट्राचे आणखी एक ऐतिहासिक पाऊल! 🌾👩‍🌾 मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या नेतृत्वाखाली प्रस्तावित ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026’ मुळे महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून मान्यता मिळणार आहे. @Dev_Fadnavis
7
8
12
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
Under the leadership of PM Narendra Modi, Maharashtra is moving toward a stronger future. At the NITI Aayog meeting, CM Fadnavis presented the roadmap to make Maharashtra a $5 trillion economy by 2047, with a focus on education, AI, skill development, & women’s empowerment.
7
7
20
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
पनवेलमधील पीएम श्री रायगड जिल्हा परिषद शाळेत अत्याधुनिक डिजिटल शिक्षण केंद्राचे उद्घाटन संपन्न ​विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ऑडिओ व्हिडिओ शिक्षण, डिजिटल साधने आणि इंटरनेटशिवायही शिक्षणाची सुविधा आता उपलब्ध. शिक्षण क्षेत्रातील हे एक महत्त्वाचे CM @Dev_Fadnavis JI
7
8
13
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
DPIIT-मान्यताप्राप्त स्टार्टअप्सच्या संख्येमध्ये महाराष्ट्र आज देशात प्रथम क्रमांकावर आहे. २०१४ मधील ३०००-४००० स्टार्टअप्सचा आकडा २०२६ मध्ये ३८,६६० च्या पुढे गेला आहे. हे चित्र महाराष्ट्राच्या नाविन्यपूर्ण आणि प्रगतशील वाटचालीचा पुरावा आहे! CM @Dev_Fadnavis JI
7
11
27
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
महिला किसानों को मिलेगी स्वतंत्र 'किसान' के रूप में मान्यता @Dev_Fadnavis
7
8
17
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
महिला शेतकऱ्यांच्या कष्टाला आता मिळणार हक्काची ओळख ​महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026' मुळे लाखो महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून मिळणार अधिकृत मान्यता. कृषी क्षेत्रातील महिलांच्या योगदानाला बळ देणारा मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेबांचा हा महत्त्वाकांक्षी निर्णय
7
8
16
लहानग्या पंखांना क्षितीजाचा ध्यास! ​शाळेचा पहिला दिवस ठरला खास! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पी.एम. श्री. राजगड जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, वहाळ, पनवेल येथे आयोजित 'शाळा प्रवेशोत्सव २०२६' येथे प्रमुख उपस्थिती! धन्यवाद देवाभाऊ! @Dev_Fadnavis
9
9
41
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
BJP's victory in West Bengal is filled with stories of courage. This is one of them. On 24 April 2026, minutes before Hon'ble HM Amit Shah's rally in Sandeshkhali, BJP candidate Rekha Patra, suddenly went missing. Amit Shah swiftly traced her location, and Hon'ble MP Nishikant Dubey stepped in, reached the spot, and ensured Rekha Patra's safe return to the stage from TMC captivity. When Sandeshkhali needed courage, Nishikant Dubey stepped in. This is the story of Sandeshkhali. This is the story of BJP's fight against tyranny.
165
269
1,450
99,175
पहा, हा सूर्य आणि हा जयद्रथ! विधिज्ञ सतीश उके यांचा महत्वाचा दावा! तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारच्या दबावातूनच त्यांच्यावर ईडी लावण्यात आली होती आणि याचा देवेंद्र फडणवीस किंवा इतर भाजप नेत्यांशी कुठलाही संबंध नाही, असं सतीश उके 'एनडीटीव्ही मराठी'शी बोलताना म्हणाले आहेत." ​ सतीश उके यांना महाविकास आघाडी सरकारनेच या संपूर्ण प्रकरणामध्ये ईडी त्यांच्यावर लावण्यामध्ये दबाव आणला, असं सतीश उके यांचं म्हणणं आहे." ​"त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सतीश उके जामिनावर आले आहेत. तीन वर्षे ते ईडीच्या कोठडीमध्ये आर्थर रोड जेलमध्ये, तळोजा जेलमध्ये राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांची आता जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांचा हा दावा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्यावर जी ईडी लावण्यात आली, तेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं आणि महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं ईडी लावण्यासंदर्भात पत्र पाठवलं होतं, त्यामुळे ईडीची कारवाई झाली. त्यामुळे याच्यात तेव्हाच्या केंद्र सरकारचाही काही संबंध नव्हता, असं सतीश उके यांचं म्हणणं आहे." ​"त्यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये महाविकास आघाडी सरकार - म्हणजे ज्या सरकारच्या नेत्यांचे ते वकील होते, त्याच सरकारच्या नेत्यांनी... त्याच सरकारने त्यांच्यावर ईडी लावली, असं थेट सतीश उके यांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडी म्हणजे आपल्याच माणसाला अडकवण्यात करते कुरघोडी.
2
2
19
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
भाजपा कडे महाराष्ट्रात जे घडवलं तसं घडवून आणायला सहजच संधी होती. जसा शिवसेना व NCP वर कायदेशीर कब्जा मिळवला गेला तसं होऊ शकत होतं पण ते केलं गेलं नाही, ह्याची कारणमीमांसा करायची म्हटली तरी भाजपा च्या थिंक टॅंक च्या मेंदूचा अभ्यास करण्यासाठी Phd ही करता येईल इतकी प्रगल्भता दिसतेय. TMC वर कब्जा चा प्रयत्न झाला असता तरी नक्कीच विषय निवडणूक आयोगाकडे गेला असता व तिथं ही कब्जा वैध ठरला असता नंतर कोर्टात गेला असता व तिथं ही नक्कीच कब्जा लीगल ठरवला गेला असता आणि ह्यात बराच वेळ लागला असता. जागतिक परिस्थिती जी बदललीय त्याचा विचार करता देशांतर्गत स्थिती बदलायला वेळ लागणार नाही भले केंद्र शासनाने आपल्या नितीने ती वेळ देशावर तितकीशी येऊ दिलेली नाहीये पण आभाळ फाटलं तर ठिगळे किती ठिकाणी लावणार? ती 'वेळ' ही नजिकच्या काळात म्हणजे हे वर्ष संपता संपता किंवा 2027 च्या पहिल्या तिमाहीत ही येऊ शकते व त्याच दरम्यान UP च्या निवडणुका आहेत. भाजपा ने अगोदरच जाहीर केलं होतं की TMC चा एकही आमदार, खासदार, नेता कोणालाही भाजपा प्रवेश देणार नाही म्हणजेच पश्चिम बंगाल च्या जनतेचा विश्वासघात करणार नाही. ह्या अधिकृत बयानामुळे विरोधी तसेच कपिल सिब्बल, सिंघवी सारखे तथाकथित निष्णात वकील ही निर्धास्त राहिले. भाजपा घेणार नाही म्हणजे कोणीही अगदी 2/3 जरी फुटले तरी त्यांना एकतर TMC वर कब्जा मिळवावा लागेल किंवा दुसऱ्या पार्टीत मर्ज व्हावं लागेल. दुसऱ्या पार्टीत मर्ज होणार तर कुठल्या? अशी कोणतीच पार्टी नजरेसमोर नव्हतीच, म्हणजे ते विचार सुद्धा करू शकत नव्हते की जी पार्टी 2023 ला त्रिपुरा मध्ये जन्माला आली व ज्या पार्टीला WB निवडणुकीत NOTA पेक्षा ही कमी मते मिळाली व ज्या पार्टीचा जन्मदाता हा तसा भाजपा विरोधी मानला जातो अशा पार्टीत स्वतःचं अवमूल्यन करून मर्ज होऊच शकत नाहीत की जिचा एकही खासदार संसदेत नाहीत, मग एकच मार्ग रहातो की TMC वर कब्जा मिळवणे, व त्यासाठीच व तशीच रणनीती आखून कपिल, सिंघवी सारखे तयार राहिले, आणि फुटीर खासदार ही कायम अभिषेक लाच टार्गेट करत राहिले व ममता स्वतःच्या पुतण्याला डिफेन्ड करत राहिली. कोणाला अंदाजच आला नाही की पायाखालची जमीन केव्हाच काढून घेतली जाईल आणि ज्या पार्टीचा एकही खासदार नाही व ज्या पार्टीला NOTA पेक्षा ही कमी मते मिळालीत ती पार्टी उद्या NDA मधील भाजपा नंतरची सर्वात मोठी पार्टी बनेल. आणि सगळं कसं कायदेशीर घटनेचं 10 वे परीशिष्ट उघडून मनन करावे. तर मग महाराष्ट्रात कब्जा आणि इथं विलय का केला गेला? ह्याचं उत्तर एकच भाजपा कडे वेळ नाहीये, कारण ती 'वेळ' येऊ घातलेय. आंतरराष्ट्रीय परिस्थिती व त्यानुसार बदलणारे जियो पॉलिटिक्स त्यामुळे भारतावर होणारा परिणाम कितीही रोखून धरला किंवा काहीही केलं तरी टाळता येणारा नाही आणि त्यात भरीस भर म्हणून अल् निनो मुळे पडणारा दुष्काळ. येत्या काळात म्हणजे पुढील 5,6 महिन्यात महागाई चा भडका उडणार हे सांगायला कुठल्या भविष्यवेत्त्याची गरज मला वाटत नाही. तिथं आतापर्यंत @narendramodi जी बसलेत म्हणून आपण गुडघ्यावर आलेलो नाही, तिथं विरोधी लोकांचं सरकार असतं तर कोरोना काळातच भीक मागायची वेळ आली असती. आपत्तीत सुअवसर निर्माण करणाऱ्या मोदीजींनी ह्या संधी चे सोने करून घ्यायचं ठरवलेय. महाराष्ट्रातील ऑपरेशन टायगर तूर्तास जरी थांबवलं गेलं असं दिसत असेल तरी ती मते NDA कडेच झुकणार आहेत. INDI मधून द्रमुक बाहेर पडलाय. द्रमुक चे 22 खासदार आहेत,ज्यांना जवळपास पटवले गेले असणारच. अशी सगळी गोळाबेरीज समोर आणली की 2/3 बहुमत सहजच पार होतेय. डीलिमिटेशन चं कारण समोर करून महिला आरक्षण विधेयक काँग्रेस ने पाडलं त्याचा वचपा आता काढला जाईल. 'वन नेशन वन इलेक्शन' हे सुद्धा पारित करून घेतलं जाईल. मतदारसंघ वाढतील जवळजवळ 850 पर्यत संख्या वाढवून महिलांना आरक्षण देताना डीलिमिटेशन असं केलं जाईल ज्यामुळे M वोट बँक नेस्तनाबूत होईल. आदरणीय बाळासाहेब ठाकरे बोलले होते की मुस्लिम मताधिकार काढून घेतला तर किती सेक्युलर पक्ष ह्या देशात राहतील? मताधिकार काढून घेऊन कोणतेही गैरसंवैधानिक काम भाजपा करणार नाही आणि कोर्टात मॅटर नेला गेला तरी तिथं जीत पदरात पडेल असंच करेल. पुढे येणाऱ्या निष्ठुर वेळेत देश तरून जावा आणि लवकरच ही विधेयके 2/3 बहुमताने मंजूर होऊन एकाच देशात एकच निवडणूक जाहीर होऊन UP च्या निवडणुकीवेळी किंवा ह्या वर्षाच्या अखेरीस लोकसभा बरखास्त करून सर्व विधानसभा ही खंडीत करून एकत्रित निवडणुका घेतल्या जातील व M वोट बँक पुरती नेस्तनाबूत केली जाईल. म्हणून आणि म्हणूनच आज NCPI सत्तेत असणारी दुसरी मोठी पार्टी आहे जिला NOTA पेक्षा ही कमी मते मिळालीत. जिथं 2/3 बहुमत नसताना 370 हटवलं तर आता विचार करा.🚩 जय हिंद वंदे मातरम् जय माँ भारती नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
7
6
99
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
अॅड. सतीश उके यांचा खळबळजनक दावा! "माझ्यावर झालेली ED ची कारवाई फडणवीस यांच्या सांगण्यावरून नव्हती. त्यांचा त्याच्याशी कोणताही संबंध नव्हता" महाविकास आघाडी सरकारच्या दबावातूनच ED ची कारवाई झाल्याचा आरोप उके यांनी केला. जामिनावर सुटका झाल्यानंतर प्रथमच त्यांनी हा दावा केला.
8
10
58
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
शाळेचा पहिला दिवस आणि आनंदाचे वातावरण! मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेबांनी रायगड येथील शाळा प्रवेशोत्सव २०२६ मध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला
6
7
16
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
वकील सतीश उके यांचा खळबळजनक दावा.. ​महाविकास आघाडीच्या दबावाखाली ईडीची कारवाई करण्यात आली होती आणि देवेंद्र फडणवीस यांचा या कारवाईशी कोणताही संबंध नव्हता असा खळबळजनक खुलासा वकील सतीश उके यांनी केला आहे. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब
7
8
28
धर्मो रक्षति रक्षितः(मोदीजी का परिवार) retweeted
माझ्यावरील ED ची कारवाई महाविकास आघाडी सरकारच्या दबावातून झाली, यात देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही संबंध नव्हता," ज्येष्ठ वकील सतीश उके यांचा खळबळजनक दावा जामिनावर सुटका झाल्यानंतर उके यांचा मविआ सरकारवर थेट निशाणा.
9
10
53