ज्या घटकाकडे lockdownमध्ये केंद्र, राज्य सरकारच्या ढिसाळपणामुळे अक्षम्य दुर्लक्ष झाले त्यावेळी असंख्य लोक ट्विटरवरुन cm, pm सह अनेक सेलिब्रिटीना गावी जाण्यास मदत करा म्हणून टॅग करत होते त्यात सोनू सुद पण होता,त्याला लोकांची संवेदना कळली आणि त्याने लोकांना मदत करायला सुरवात केली…