१६/०५/२०२१ रोजी महाराष्ट्र- गोवा किनाऱ्यावर ४०-४५ ते ६० किमी प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने खालील बाबी बाबत विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी दिले