ज्या पालकांनी आपल्या पाल्याना (8th standard & above), #rocketboys हि सिरीज दाखविली नाही, त्या सर्वांना आवाहन - तुम्हीही पहा आणि तुमच्या पाल्याना सुद्धा दाखवा 🙏
#SonyLIV
FIFA ने पुरुष महिला फुटबॉल संघ रद्द केले असून भारतात होणारा सतरा वर्षाखालील World Cup रद्द केला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ही खूप मोठी बदनामी आहे.
शेम ऑन यू प्रफुल पटेल 😡😡
स्वताच्या ego मुळे हे घडले आहे लाजा वाटू द्या 😡
@praful_patel