मुंबई येथे महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार साहेबांच्या हस्ते जीवाभावाचे शेकडो सहकारी, माझ्या हजारो संवगड्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला! मा. नवाब मलिक साहेब, आ. राजेशदादा विटेकर व पक्षाचे मान्यवर नेते याप्रसंगी उपस्थित होते.