गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांची दादागिरी हा उघडपणे झालेला धार्मिक संस्कृतीचा अपमान आहे. भाविक देवदर्शनासाठी येतात, तुमचे अहंकारी नाटके बघायला नाहीत. पत्रकार व नागरिकांवर धक्काबुक्की करून रस्ते आपल्या मालकीचे असल्यासारखा रुबाब दाखवणे हा गुंडगिरीचा नमुना आहे.