दुसरीकडे लावा तुमचा हा ज्ञानाचा दिवा 🤣🤣
मातोश्री सोबत संबंध चांगले करायचे असते तर कंबोज मातोश्री वर गेला असता ,ना की मातोश्री कंबोज कडे 🤣🤣🤣
How's the Cake 😋😄 ,कंबोज मातोश्री कडे गेला असता तर एक वेळ शरण गेला मान्य केले असते पण इथे तर वेगळे झाले आहे 🤣🤣🤣
मोहित कंबोज ज्या SRA प्रोजेक्ट्सबद्दल बोलतो, त्यापैकी बहुतेक बांद्रा–वरळी परिसरात आहेत. वरळीचे आमदार आदित्य ठाकरे, तर बांद्रा भागातही शिवसेना पक्षाचे आमदार वरून सरदेसाई आहेत
बांद्र्यातील एका SRA प्रोजेक्टमुळेच बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा संबंध त्यांच्या कुटुंबाने व्यक्त केला आहे.
तो भाग मातोश्री पासून हाकेचा अंतरावर आहे.
मोहित कंबोजवर आरोप होत असताना ही शांतता नक्की कोणासाठी?