मराठी व इंग्रजी या दोन भाषांवर उत्तम प्रभुत्व असणे गरजेचे आहे, त्याव्यतिरिक्त हिंदी, तमिळ, तेलगू, गुजराती, पंजाबी यांसारख्या भाषेचे बेसिक काही शब्द माहिती असल्यास पुरेसे आहे.
दर ७ किलोमीटरला भाषा बदलते; याचा अर्थ असा नाही दर ७ किलोमीटरला शिक्षणात एक एक भाषा वाढवल्या पाहिजेत.