PMC CORPORATOR | Sevak of the People | B.E. (Mechanical) COEP. Dedicated to drive positive change & development in Kharadi & VadgaonSheri, Pune.

Joined January 2021
409 Photos and videos
माजी आमदार तसेच माजी भाजपा शहराध्यक्ष श्री. जगदीश मुळीक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, याच सदिच्छा! @jagdishmulikbjp
2
161
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व आद्य सरसंघचालक पूजनीय डॉ. केशव हेडगेवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांनी रुजवलेली राष्ट्रनिष्ठा आजही समाजाला दिशा देणारी आहे. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत एकात्म, सशक्त राष्ट्र घडवूयात. #surendrapathare #केशवहेडगेवार #rss
1
105
होळीच्या पवित्र सणाचा दुसरा दिवस म्हणजे धूलीवंदन… कालच्या पवित्र अग्नीत नकारात्मकता, अहंकार आणि मतभेद यांचे दहन करून आज प्रेम, मैत्री आणि सकारात्मकतेचे रंग एकमेकांवर उधळण्याचा दिवस.
1
3
541
रंगांच्या या उत्सवातून भेदभाव विसरून एकमेकांशी नवे बंध जोडण्याचा, मनातील कटुता दूर करून आनंद, उत्साह, आपुलकी पसरवू. प्रत्येक रंग आपल्याला अधिक समृद्ध व आशावादी बनण्याची प्रेरणा देवो. सर्वांना धूलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! #surendrapathare #Holi2026
1
402
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या कार्याला जागतिक स्तरावर मिळालेला मानाचा सन्मान हा भारतासाठी अभिमानाची बाब आहे. इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च सन्मान ‘स्पीकर ऑफ द नेसेट मेडल’ त्यांना प्रदान करण्यात आले असून हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.
2
1
11
384
भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा, मजबूत परराष्ट्र धोरण आणि प्रभावी नेतृत्व यांचे हे प्रतीक आहे. या गौरवपूर्ण सन्मानाबद्दल माननीय मोदीजींचे मनःपूर्वक अभिनंदन! #surendrapathare #NarendraModi #PMModi #GlobalLeader #ViksitBharat
1
5
245
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते, ज्येष्ठ नेते आमदार मा. श्री. जितेंद्रजी आव्हाड साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच त्यांना उत्तम आरोग्य लाभो, ही सदिच्छा! @Awhadspeaks
17
1,138
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख, मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..! @uddhavthackeray @ShivSenaUBT_
19
1,046
Surendra Pathare retweeted
प्रवास २६ वर्षाचा, मेळा निष्ठावंतांचा... जन्मदात्यासोबतच घेऊ श्वास 'राष्ट्रवादीचा' ! #VisionarySharadPawarSaheb #NCPSP #वर्धापन_दिन
4
58
307
9,324
जय हिंद, जय हिंद की सेना! 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून मध्यरात्री भारतीय सेनेने दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांवर हल्ला चढवत पहलगाममध्ये घडलेल्या घटनेचा बदला घेतला. भारतीय सेनेचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या भारतभूमीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना असेच उत्तर देणे अपेक्षित होते.
2
18
666
कारण 'शस्त्रघाता शस्त्रच उत्तर' हेच आपले ब्रीद आहे. India Forgives, not forget... दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा एक एक घाव लक्षात आहे आणि तो असाच भरून काढला जाणार. वंदे मातरम्! #surendrapathare #JaiHind #indianarmy #Jaihindjaibharat
437
Success is a blend of hard work, dedication, and willpower. नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!
1
22
606
या प्रवासात त्यांच्या सोबत राहून मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे, पालकांचेही अभिनंदन आहे. तसेच, या परीक्षेत ज्यांना अपयश आले आहे अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता किंवा हार न मानता पुन्हा एकदा जोमाने अभ्यासाला लागा.
1
287
बऱ्याचदा यशापर्यंत पोहोचण्यासाठी अपयश टप्पा ही एक महत्त्वाची पायरी असते. प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकायला मिळते जे पुढे जाऊन तुमच्या यशाचा पाया मजबूत करते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तयारीला लागा.
246
Surendra Pathare retweeted
आप्पांमुळे शक्य झाले.! मागील १० वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी; मतदार संघातील नागरिकांनी मानले आमदार पठारे यांचे आभार @aaplasurendra @SurendraPathare #Wagholi_Bulletin
1
4
9
566
धन्यवाद साहेब! आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिल्याबद्दल व शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार! @hemantogale
पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार श्री. बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र चि. सुरेंद्र आणि डॉ. अतुल चिखले पाटील यांची सुकन्या चि. सौ. कां. ऐश्वर्या यांचा विवाह नुकताच पार पडला. या विवाहानिमित्त पुणे शहरातील महालक्ष्मी लॉन्स येथे आज स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. याप्रसंगी वधू-वराला पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले, तसेच भावी सुखी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पठारे आणि चिखले पाटील परिवाराचे सदस्य, आप्तेष्ट आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. #pune #marriage @IamBapuPathare @aaplasurendra
7
656
धन्यवाद साहेब! आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिल्याबद्दल व शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार! @Ashishjaisw3Adv
📍पुणे ◆ वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार श्री. @IamBapuPathare जी यांचे सुपुत्र श्री. सुरेंद्र पठारे यांच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभास उपस्थित राहिलो. यावेळी नवदांपत्याचे अभिनंदन करून त्यांच्या सुखी, समृद्ध आणि आनंदी वैवाहिक आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
5
564
धन्यवाद दादा! आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिल्याबद्दल व शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार! @ChDadaPatil
आमदार बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे यांच्या विवाहाच्या निमित्ताने आयोजित स्वागत समारंभास उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या. #Blessings @lamBapuPathare
1
28
839
धन्यवाद साहेब! आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिल्याबद्दल व शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार! @AnilDeshmukhNCP
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार श्री.बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र आणि चि.सौ.कां. ऐश्वर्या यांच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभास उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले.
18
528
धन्यवाद साहेब! आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिल्याबद्दल व शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार! @patil_abhijeet1
आमचे सहकारी,आमदार श्री.बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र व सुकन्या चि.सौ.कां. ऐश्वर्या यांच्या विवाह निमित्तानं आज पुणे येथे स्वागत समारंभास उपस्थित राहून वधूवरांना शुभेच्छा दिल्या.. @BapusahebPathare #HappyMarriageLife #married #Congratulations #pune #maharashtra #AbhijeetPatil
6
787