ज्यांनी पण 2023-2024 नंतर म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक चालू केली आहे त्याचा परतावा कमी आहे कारण म्यूचुअल फंड मध्ये चांगले रिटर्न्स येणासाठी जो कालावधी लागतो तो 7, 10,15,20 वर्षे असा आहे . 2, 3 वर्षामध्ये जास्त काही परतावा दिसत नाही , मार्केट वर जात असेल तर लगेच दिसू पण शकतो पण खात्रीशीर चांगल्या परताव्यासाठी काही वर्षे द्यावीच लागत तेव्हा कोठे चक्ररवाढ व्याजची सुरवात होते .
SIP आणि चक्रवाढ व्याजाची ताकद (Power of Compounding)
जेव्हा आपण SIP द्वारे दरमहा ठराविक रक्कम गुंतवतो, तेव्हा सुरुवातीला आपला नफा सामान्य वाटू शकतो. पण जसजसा वेळ वाढतो, तसतशी चक्रवाढ व्याजाची (Compounding) जादू सुरू होते. तुम्ही खलील फोटो मध्ये पाहू शकता जर तुम्ही 10000 सिप करता तर