Joined December 2020
98 Photos and videos
2
233
उपद्रवी माणसांना सुद्धा हा निर्णय लागू झाला पाहिजे? की *सर्वोच्च* आहात म्हणून अबोल पशूंना फक्त!! माणसांनी माणसांसाठी चालवलेले राज्य..पशु कुठून येणार? बरोबर!! #dog #supreme_court
10
Biomimicry - Innovation inspired by Nature @LetsReadIndia @KalantriPravin
3
3
312
I completed this book by reading it only while travelling during the train(metro). Great book by @rajtoday Happy Reading!! #railway #railway_history @LetsReadIndia
1
1
6
320
काही उपाययोजना नाही @myBESTBus
बस थांब्यावर बस चे क्रमांकच नाही. स्थळ : सारीपुत नगर बस स्टॉप(मजास आगार दिशेने), जे व्ही एल आर, अंधेरी. @myBESTBus
1
42
बस थांब्यावर बस चे क्रमांकच नाही. स्थळ : सारीपुत नगर बस स्टॉप(मजास आगार दिशेने), जे व्ही एल आर, अंधेरी. @myBESTBus
1
78
या वर्षात वाचलेली काही पुस्तके हास्यतुषार – आचार्य अत्रे बारा पस्तीस – रत्नाकर मतकरी अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ इंडियन रेल्वे – राजेंद्र आकलेकर रूम ००० - कल्पिष रत्न
1
30
यातील हास्यतुषार मधील एक कोट खूप आवडला. " जगातील दुःखे पचविण्याचा हास्य आणि विनोद हा एकच राजमार्ग आहे. " – आचार्य अत्रे. @LetsReadIndia #lets_read_india
1
6
377
०५.११.२५
15
सौरभ चव्हाण retweeted
🚩वसई किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात फोटोशूट करत होते, तेव्हा एक परप्रांतीय आला म्हणतो — “मराठी येत नाही, इथे शिवाजी महाराजांच्या पोशाखात फोटो काढायचे नाही!” जसा कॅमेरा ऑन केला, तसा सगळे शांत झाले! मराठी अस्मिता जागी ठेवा! 🚩🔥 #VasaiFort #MarathiPride
78
274
1,487
58,818
१२ : ३५ रत्नाकर मतकरी #मराठी
1
21
हास्यतुषार ✨ आचार्य अत्रे @LetsReadIndia
1
4
160
बापरखमादेवीवरु विठ्ठले अर्पिला ❤️ #सायकलवारी #आषाढीएकादशी #मराठी #विठ्ठल
40
सौरभ चव्हाण retweeted
The wide road from वेरावली गार्डन पंपिंग स्टेशन ते पेट्रोल पंप सिग्नल is choked due to haphazard parking on both sides by Trucks ,tempos & Buses Over 50% of road is blocked.DAILY Heavy Vehicles are parked on both the sides of road why? @RoadsOfMumbai @MumbaiPolice @msrtcofficial
1
3
2
241
Passion is not a fashion, convert into occupation!!! आजचा मटा!!
1
31
सौरभ चव्हाण retweeted
मराठी शाळा जगली तर मराठी भाषा जगेल! मी स्वतः रायगड जिल्ह्यात “जिल्हा परिषद” शाळेत शिकलेला विद्यार्थी…. मराठी माध्यमात शिक्षण पुर्ण करून पुढे UK ला KENT UNIVERSITY मधे जाऊन MASTERS IN WILDLIFE CONSERVATION & INTERNATION TRADE या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं… मनापासून सांगतो… जागतिक पातळीवर आपण मराठी माध्यमात शिक्षण घेतलं याचा खरंतर तोटा कमी आणि फायदाच जास्त झाला! माझ्या UK मधल्या मित्रांना माझ्या शिक्षकांना माझं मराठी शाळेतलं शिक्षण, माझी संस्कृती, माझी जडणघडण सारंकाही अभिमानाने सांगता आलं आणि त्याचं त्यांनी प्रचंड कौतुक देखिल केलं! मराठी माध्यमात म्हणजे आपल्या मातृभाषेत शिकताना आपलं साहित्य, आपल्या परंपरा आणि संस्कृती याची भक्कम ओळख झाली आणि स्वतःबद्दल स्वतःच्या संस्कृती बद्दल अभिमान बळकट झाला! मी आज जो काही घडलो आहे तो माझ्या मराठी शाळांमुळेच… आजकाल मराठी माध्यमातल्या शाळांमधला पट कमी होऊन खूप मराठी शाळा बंद होत आहेत जी मराठी भाषेसाठी अत्यंत काळजीची बाब आहे… या कठीण काळात माझ्या या नव्या चित्रपटातून आपल्या मुळ भाषेतलं शिक्षण हे कमीपणाचं नसून समृद्ध करणारं असतं हे सांगायचा माझा प्रयत्न आहे… “मराठी शाळा टिकल्या तर मराठी भाषा टिकेल आणि पर्यायाने आपली मराठी संस्कृती!” या काळात प्रचंड मोठ्या जनजागृती ची गरज आहे, मी माझ्या पासून सुरूवात करतोय… पुन्हा एकदा माझ्या या नव्या चित्रपटातून मी जे जगलो, मी जे शिकलो आणि त्यातून कसा समृद्ध झालो हा प्रवास सांगायचा आहे! माझ्या आजवरच्या सर्व मराठी शाळांना, माझ्या शिक्षकांना, शाळेच्या शिपायांना, माझ्या वर्गमित्रांना… माझा सलाम! आपल्या मातीत रुजावं आणि आभाळाला भिडावं! चलचित्र मंडळीचा पाचवा सिनेमा “क्रांतीज्योति विद्यालय - मराठी मिडीयम” लवकरच तुमच्या भेटीला! मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! आता मराठी शाळा पुन्हा भरणार! #Krantijyotividyalay #marathimadhyam #marathimediumschools #KJMM #मराठीमाध्यम #मराठीशाळा #राजभाषा #मराठी @cypplOfficial @ChalchitraMndl @aanandlrai #KshiteeJog
82
307
2,011
44,837
Level up 🎉 I reached @localguides level 8 by helping others explore on Google Maps. #localguides

15