शासकीय धोरणे व त्यांच्या अंमलबजावणीच्या रचना कशा असाव्यात हे ठरवण्याच्या प्रक्रियांमध्ये शासन,नागरी समुदाय,अभ्यासक आणि नागरिक या सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स, पुणे ही संस्था अशा प्रक्रियांमध्ये क्रियाशील सहभाग घेण्यासाठी स्थापन होत आहे.