Joined January 2020
718 Photos and videos
मा.मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब विनंती आहे की कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)जलसंपदा विभाग, पाणी पुरवठा विभाग व @mybmc या जाहिराती आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात याव्यात.नम्र विनंती 🙏 #WRD_JE #MJP_JE #BMC_SE_JE
112
1,385
818
40,724
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @cbawankule @iYogeshRKadam MPSC जाहिरात क्र.132/2025-26 मध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2026 साठी स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी 0 पदे दर्शविण्यात आली आहेत.
4
143
86
655
महसूल विभागांतर्गत उपअधीक्षक-भूमी अभिलेख (गट ब-राजपत्रित) संवर्गातील पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याचे विविध स्रोतांद्वारे स्पष्ट होत आहे. तरी दि.05.05.2026 च्या भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण शासन निर्णयानुसार रिक्त पदांची माहिती तातडीने संकलित करून
1
57
36
542
उपअधीक्षक-भूमी अभिलेख (गट ब-राजपत्रित) पदांचा MES-2026 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातून समावेश करण्याच्या शिफारशीसह सुधारित मागणीपत्र MPSC कडे पाठवावे, ही नम्र विनंती. #MPSC #MES2026 #CivilEngineering #LandRecords #MaharashtraThisWeek
1
56
33
478
Engineers Association Official retweeted
महोदय, बोगस भरती जाहिरातींवर कारवाई झालीच पाहिजे. पण त्याचबरोबर लाखो बेरोजगार युवकांना एक प्रश्न आहे - खऱ्या भरती कुठे आहेत? राज्यातील अनेक विभागांतील पदभरती प्रक्रिया वर्षानुवर्षे रखडल्या आहेत. परीक्षा होतात पण निकाल नाहीत, निकाल लागतात पण नियुक्त्या नाहीत, आणि नियुक्त्या झाल्या तरी उमेदवारांना रुजू होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. बोगस भरती करणाऱ्यांवर कारवाई करा, पण युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या संथ आणि निष्क्रिय भरती व्यवस्थेची जबाबदारी कोण घेणार? महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना आश्वासने नव्हे, तर तात्काळ भरती, पारदर्शक प्रक्रिया आणि वेळेत नियुक्त्या हव्यात. @INCHarshsapkal @degree_holders @Mpsc_Andolan @CMOMaharashtra #Recruitment #Employment #YouthFirst #DhananjayShinde #INC
शेतकरी बांधवांना आवाहन! "कृषी मित्र" भरतीच्या नावाखाली सोशल मीडियावर बोगस जाहिरातींद्वारे फसवणूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत होणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेबाबतची अधिकृत माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आणि अधिकृत प्रसिद्धी
2
54
44
875
Engineers Association Official retweeted
Replying to @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis साहेब सामान्य प्रशासन विभागाने जाहिर केलेल्या 'भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा' शासन निर्णयात WRD #कनिष्ठ_अभियंता (स्था/वि/यां) याचे अद्यावत सेवाप्रवेश नियम नमूद आहे. मग Gazette Notification अजूनही का प्रसिद्ध करण्यात येत नाहि ??? @CMOMaharashtra @RVikhePatil
1
78
45
472
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या पदभरती 2023 संदर्भात खालीलप्रमाणे प्रक्रिया पार पडलेली आहे: जाहिरात दिनांक: 13/08/2023  परीक्षा दिनांकः 10/08/2025 गुणवत्ता यादीः 08/10/2025 निवड यादी: 10/02/2026 नियुक्ती अपूर्ण . जवळपास 3 वर्ष होत आले.
📍 #MIDC @midc_india ने जाहिरात प्रसिद्ध करून आता १.५ वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे परंतु अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही.हाच का आपला गतिमान कारभार.....? @samant_uday @CMOMaharashtra @Aaple_Sarkarr @mieknathshinde @Dhananjay4INC
12
117
84
1,174
📍#CIDCO @CIDCO_Ltd निकालाच्या बाबत भावी अधिकारी अत्यंत निराशेतून जात आहेत आणि याला जबाबदार पूर्णतः @CIDCO_Ltd चे प्रशासन आहे, एकीकडे राज्यसरकार गतिमान कारभाराबाबत आग्रही असताना @CIDCO_Ltd ने त्याला केराची टोपली दाखवली आहे. लवकरात लवकर निकाल लावून उमेदवारांना नियुक्ती द्यावी.
26
138
106
1,237
📍 #MIDC @midc_india ने जाहिरात प्रसिद्ध करून आता १.५ वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे परंतु अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही.हाच का आपला गतिमान कारभार.....? @samant_uday @CMOMaharashtra @Aaple_Sarkarr @mieknathshinde @Dhananjay4INC
11
154
100
2,243
पाणीपुरवठा विभागात हजारो अभियंत्यांची पदे रिक्त असताना देखील विभागाने #MES 2026 साठी अद्याप मागणीपत्र पाठविले नाही, याबाबत तत्काळ कार्यवाही करून #MES 2026 साठी मागणीपत्र पाठवावे ही नम्र विनंती.@GulabraoRPatil @MeghnaBordikar @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
1
121
80
793
Engineers Association Official retweeted
महाराष्ट्रातील युवक रोजगारासाठी संघर्ष करत आहेत आणि @CIDCO_Ltd मात्र भरती प्रक्रिया रखडवून बसले आहे. पात्र उमेदवारांना महिनोनमहिने प्रतीक्षा करायला लावणे म्हणजे त्यांच्या भविष्याशी खेळ करण्यासारखे आहे. राज्य सरकारने आणि सीआयडीसीओ प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून अंतिम निकाल जाहीर करावा व नियुक्ती आदेश द्यावेत. युवकांच्या संयमाचा अंत पाहू नका. @INCHarshsapkal @samant_uday @Aaple_Sarkarr #DhananjayShinde #Dhananjay_Shinde #CIDCO #Recruitment #JobsForYouth
Replying to @CIDCO_Ltd
@CIDCO_Ltd अजून किती महिने भावी अधिकारी यांना वेठीस धरणार आहात? संथ कारभाराचा उत्तम नमुना @CIDCO_Ltd आहे. लवकरच लवकर निकाल लाऊन उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात यावे. @Dhananjay4INC @Aaple_Sarkarr
5
96
74
813
Engineers Association Official retweeted
TCS IBPSकडचे कॉन्ट्रॅक्ट संपून 6महिने सरकारने डिसेंबर 2025 MPSCकडे दिली भरती तरी पण या जाहिराती का येत आहेत.आणि एवढ धीमी प्रोसेस असेल तर प्रति महिना अभ्यास करणाऱ्या पोरांना 10kदेत चला शहरात राहून अभ्यास करणे आणि तुम्ही जाहिरात टाकत नाही तोपर्यंत घरून खर्च अशक्य आहे. MPSC कडे द्या
10
17
550
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @naikindranil MPSC जाहिरात क्र. 132/2025-26 मध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2026 साठी स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी 0 पदे दर्शविण्यात आली आहेत.
3
165
104
939
सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असूनही स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी "शून्य" मागणीपत्रक देण्यात आले आहे. सर्व संबंधितांनी स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदांची माहिती तातडीने संकलित करून सुधारित मागणीपत्र
57
35
530
सामान्य बेरोजगार उमेदवारांच्या मागण्या माननीय लोकसेवा आयोगाला कळवल्याबद्दल @Drneelamtai आपले खूप खूप आभार 🙏
दि.९ जून २०२६ महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विद्यार्थी सुसंवादासाठी खास व्यासपीठ सुरू होणार;दोन व तीन टप्प्यांतील परीक्षेच्या प्रक्रिया ६ महिने व ११ महिन्यात पूर्ण करण्यासाठी आयोग सकारात्मक शिवसेना नेत्या व आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांची आयोगाच्या अध्यक्ष व सचिवांसोबत महत्वपूर्ण चर्चा; विविध न्याय्य मागण्यांचे निवेदन सादर- मुंबई.दि.९: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीत तातडीने सुधारणा करावी आणि स्पर्धा परीक्षार्थींच्या विविध प्रलंबित व न्याय्य मागण्यांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विद्यार्थ्यांमध्ये थेट सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी एक विद्यार्थी व्यासपीठ ' सुरू करण्याची आवश्यकता डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली, ज्यावर आयोगाने सहकार्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे. डॉ.गोऱ्हे यांनी आज MPSC कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन आयोगाचे अध्यक्ष श्री. विवेक भीमनवार, सचिव श्री. महेंद्र हरपाळकर आणि परीक्षा नियंत्रक सरिता बांदेकर-देशमुख यांच्याशी विद्यार्थ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली आणि त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. याप्रसंगी महेश बडे व रवींद्र बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकी दरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी सुचविले कि परीक्षांच्या तारखा ऐनवेळी बदलण्याऐवजी, त्यांचे अचूक पूर्वनियोजन करून त्या वेळेतच जाहीर कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. जिल्हा स्तरावर आयोगाची स्वतःची हक्काची परीक्षा केंद्रे सुरू करण्यासाठी शासन स्तरावर विशेष पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आणि तांत्रिक अडचणींना तत्काळ उत्तरे मिळण्यासाठी 'FAQ' आधारित स्वयंचलित उत्तर व्यवस्था (Automated Response System) विकसित करावी. यासोबतच २४x७ हेल्पडेस्क, डिजिटल तक्रार निवारण व्यवस्था आणि आयोगाचे स्वतंत्र मोबाईल ॲप सुरू करून तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, ज्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल. महिला परीक्षार्थींचा संवेदनशीलतेने विचार करून, महिला उमेदवारांना प्रसूती काळात विशेष सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली. दिव्यांग उमेदवारांसाठीच्या सवलती आणि अटींमध्ये योग्य सुधारणा करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. *निवेदनातील अन्य प्रमुख मागण्या:* * 'एक उमेदवार, एक पद' धोरणाची तातडीने व प्रभावी अंमलबजावणी व्हावी, जेणेकरून जागा वाया जाणार नाहीत. * प्रतीक्षा यादी (Waiting List) पद्धतीमध्ये अधिक पारदर्शकता आणली जावी. * गट-क (Group C) परीक्षांची नवीन व सुधारित योजना त्वरित जाहीर करावी. * पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाची मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात यावी. * पूर्व - मुख्य आणि मुलाखत या तीन टप्प्यातील प्रक्रिया ११ महिन्यात पूर्ण करण्यात येईल व ज्या पूर्व - मुख्य या दोन टप्प्यातील प्रक्रिया आहेत त्या ६ महिन्यात पूर्ण कराव्यात. प्रलंबित परीक्षांच्या तारखा तातडीने घोषित करून संपूर्ण भरती प्रक्रिया १ वर्षाच्या कालबद्ध मर्यादेत पूर्ण करावी. *राज्य सरकारसमवेत चर्चा करून पाठपुरावा करणार* ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर स्पर्धा परीक्षांमधील विलंब आणि अनिश्चिततेमुळे मोठा मानसिक व आर्थिक ताण येत आहे. या बैठकीत उपस्थित केलेल्या सर्व धोरणात्मक मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विशेष चर्चा करून शासन स्तरावर याचा गतीने पाठपुरावा केला जाईल, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले. आ डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांचा सविस्तर विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, तसेच दोन व तीन टप्प्यांतील परीक्षेच्या प्रक्रिया ६ महिने व ११ महिन्यात पूर्ण करण्यात येतील असे आयोगाच्या अध्यक्षांनी व सचिवांनी या बैठकीत सांगितले. ------ @neelamgorhe @mpsc_office @mieknathshinde
3
104
93
1,089
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अद्याप "परीक्षा पद्धती" ( Exam Scheme) जाहीर केलेली नाही, आयोगाने लवकरात लवकर परीक्षा पद्धती जाहीर करावी ही नम्र विनंती. @mpsc_office @CMOMaharashtra
19
312
234
3,806
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @SanjayDRathods @naikindranil MPSC जाहिरात क्र. 132/2025-26 मध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2026 साठी स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी 0 पदे दर्शविण्यात आली आहेत.मृद व जलसंधारण
5
224
125
1,106
विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असूनही स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी "शून्य" मागणीपत्रक देण्यात आले आहे. दि. 27.05.2026 च्या सुधारित आकृतिबंध शासन निर्णयानंतर व दि. 08.06.2026 च्या अंमलबजावणी परिपत्रकानंतर रिक्त पदांची माहिती तातडीने संकलित करून सुधारित मागणीपत्र MPSC कडे
1
70
42
754
पाठवावे व MES-2026 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदांचा समावेश करावा, ही नम्र विनंती. #MPSC #MES2026 #CivilEngineering #SoilAndWaterConservation #Maharashtra
1
63
44
615
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @girishdmahajan @RVikhePatil MPSC जाहिरात क्र. 133/2025-26 मध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2026 साठी स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गासाठी 0 पदे दर्शविण्यात आली आहेत.
7
258
162
1,253
नम्र विनंती: 1. स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी संवर्गातील प्रत्यक्ष रिक्त पदांची माहिती तातडीने संकलित करावी. 2. सुधारित मागणीपत्र MPSC कडे तातडीने पाठवून MES-2026 भरतीत रिक्त पदांचा समावेश करावा. 3. सेवाप्रवेश नियमातील प्रलंबित बदलांमुळे प्रभावित न होणारी पदे तरी तात्काळ भरतीसाठी
1
81
55
923