Joined September 2014
2,745 Photos and videos
आज दिल्ली येथे मा.ना.डॉ. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी माननीय गृहमंत्र्यांनी साहेबांना शुभेच्छा देत आशीर्वाद दिले
1
3
73
3,471
दूरदृष्टी विकासाभिमुख नेतृत्व आणि जनतेशी असलेले घट्ट नाळ यांमुळे लोकांच्या मनात मनाचे स्थान निर्माण करणारे,माझे मार्गदर्शक जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @rvikhepatil_official
7
3
18
201
भारताचा परकीय चलन साठा 67 लाख कोटी रुपये आहे. पुढच्या 11 महिन्याचे सगळे इम्पोर्ट्स आणि भारतावर जे विदेशी कर्ज आहे ते 94% कव्हर करण्याची क्षमता आज भारताच्या तिजोरीत आहे. - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी #12YearsOfSeva #BJP #Maharashtra
27
51
55
1,215
4,399* days of selfless service! 🇮🇳 A historic journey driven by 'Nation First' continues toward building a #ViksitBharat. 🌟 #LongestServingElectedPMModi
42
256
943
8,623
अहिल्यानगर शहराचे आमदार मा. श्री. संग्रामभैय्या जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राहुरी-नगर -पाथर्डी मतदार संघाचे आमदार श्री. अक्षय कर्डिले तसेच श्री अभिलाष घिगे हे देखील उपस्थित होते.
1
54
2,845
कालपर्यंत ज्या गोष्टी केवळ भाषणांमध्ये होत्या, आज त्या सन्मान बनून प्रत्यक्ष जमिनीवर दिसत आहेत! एक काळ असा होता, जेव्हा गरिबाच्या हक्काची मदतही त्याच्यापर्यंत पूर्ण पोहोचू शकत नव्हती. दलाल होते, भ्रष्टाचार होता आणि आश्वासने केवळ भाषणांमध्येच असायची. परंतु गेल्या १२ वर्षांत गरिबी केवळ आकडेवारीने नाही, तर सन्मान आणि सुविधा देऊन दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पक्के घर स्वयंपाकासाठी गॅस बँक खाते मोफत उपचार शौचालय मोफत अन्नधान्य नळाने पाणी... या केवळ योजना नाहीत, तर एका गरिबाचे आयुष्य बदलणारे टप्पे आहेत. आज गरीब मदतीसाठी लाचार होऊन उभा असलेला लाभार्थी नाही, तर आपल्या हक्कासह ताठ मानेने उभा असलेला सशक्त नागरिक आहे! #12YearsOfGaribKalyan
40
72
84
2,020
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, रयतेचे राजे, पराक्रम, न्याय आणि सुशासनाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन...!
1
3
10
267
महायुतीचे विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार श्री. प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या निवडणुकीत मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व, मार्गदर्शन आणि सहकार्य मोलाचे ठरले. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
8
221
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूज्य श्री माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन....
8
133
अशाच खोट्या अफवा पसरवून काँग्रेसला भारतात अराजकता पसरवायची आहे. लोकशाही मार्गाने काँग्रेस जनमत मिळवू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे; म्हणूनच कधी गॅस सिलेंडर, कधी पेट्रोल-डिझेल, तर आता सोन्याबाबत अफवा पसरवून ते जनतेची दिशाभूल करत आहेत. संबंधित खोट्या माहितीचे 'आरबीआय'ने (RBI) आधीच अधिकृतपणे खंडन केले आहे; मात्र नेहमीप्रमाणे काँग्रेसचा भारतापेक्षा परदेशी संस्थांवर अधिक विश्वास आहे. हजारो किलो सोने गहाण ठेवण्याची आणि उघडपणे चीनच्या घशात भारताची हजारो हेक्टर जमीन घालण्याची परंपरा काँग्रेसचीच आहे, हे जनता ओळखून आहे.
निवडणुकीत "काँग्रेस तुमचे मंगळसूत्र हिरावून घेईल" अशी भीती दाखवणाऱ्या मोदींनी या मे महिन्यात देशाचे जवळपास १ लाख कोटी रुपयांचे २०० टन सोने छुप्या मार्गाने विकून टाकले आहे…सर्व भारतीयांचे अभिनंदन!💐
55
148
197
7,043
मातीशी नाळ जपणारा नेता, जनतेच्या मनात आजही जिवंत असलेला आवाज लोकनेते,स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन..! @munde_saheb_status @loknete_mundesaheb12
1
6
35
244
"कर्तृत्व, न्याय आणि लोककल्याणाचा आदर्श म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!"
1
8
133
भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे नेते,माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला
5
89
4,080
वीरतेचे मूर्तिमंत प्रतीक, भारतमातेचे सुपुत्र, लेखक, कवी आणि निडर स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..! #vinayakdamodarsavarkar #swatantryaveersavarkar #bjp #maharashtra
1
7
238
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! @Gadkari_Nitin @bjp4india @bjp4maharashtra
1
1
4
151
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा खासदार, कुशल संघटक मा.श्री.नितिन नबीन जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
1
2
5
178
शिर्डी MIDC येथे २३ मे रोजी अत्याधुनिक क्षेपणास्त्र व आर्टिलरी शेल प्रकल्पाचे लोकार्पण! तसेच २३-२४ मे रोजी संरक्षण क्षेत्रातील भव्य प्रदर्शन. सर्वांनी उपस्थित राहावे. 🇮🇳
1
11
175
त्याग, बलिदान आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक, हिंदुत्वाचे रक्षणकर्ते मेवाडचे क्रांतिसूर्य राजे महाराणा प्रताप यांना जयंतीदिनानिमित्त कोटी कोटी वंदन! 🚩 #maharanapratap #maharanapratapjayanti #indianwarrior
10
242
शोषित, वंचित, पीडितांचे उद्धारक, सामाजिक सुधारणांचे अग्रणी, रयतेचे राजे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज’ यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! #rajarshishahumaharaj #punyatithi #kolhapur #bjp
1
1
13
277
शेती, सहकार, शिक्षण, आरोग्य, पाणी आणि ग्रामीण विकासाचे ध्येय घेऊन आयुष्यभर कार्य करणारे पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #BalasahebVikhePatil #PadmaBhushan #RuralDevelopment #EducationForAll #Healthcare
5
4
17
427