'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा. प्र. से.) यांच्या हस्ते, म्हाडा छत्रपती संभाजीनगर व नाशिक मंडळाच्या १४१८ निवासी सदनिका व भूखंडांच्या सोडतीद्वारे विक्रीकरिता, ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा 'गो लाईव्ह' शुभारंभ आणि म्हाडा नाशिक मंडळाच्या ३१ अनिवासी भूखंडांच्या विक्रीकरिता ई-लिलावासाठी, ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा 'गो लाईव्ह' शुभारंभ, नुकताच करण्यात आला आहे.
म्हाडा छत्रपती संभाजीनगर व नाशिक मंडळाच्या सोडतीमध्ये अर्ज नोंदणी करण्यासाठी
housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
म्हाडा नाशिक मंडळाच्या ई-लिलावाबाबत विस्तृत पात्रता निकष, प्रत्येक भूखंडाचे विवरण, भूखंडाचे आरक्षण व अर्ज करण्याची कार्यपद्धती, सविस्तर अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज सूचना, माहितीपुस्तिका याबाबतची माहिती
eauction.mhada.gov.in व
mhada.gov.in या संकेतस्थळावरील Lottery>Eauction>eauction या पोर्टलवर उपलब्ध आहे.
MHADA Vice President and CEO, Mr. Sanjeev Jaiswal (IAS), has announced the sale of 1,418 residential flats and plots under the MHADA Chhatrapati Sambhajinagar and Nashik Boards through a lottery system. The online registration and application process is now live. Additionally, the e-auction process for the sale of 31 non-residential plots under the MHADA Nashik Board has also gone live.
To register and apply for the lottery or e-auction, visit the official MHADA website at
housing.mhada.gov.in. For details on eligibility criteria, plot-wise information, reservation procedures, terms and conditions, and application guidelines related to the MHADA Nashik Board e-auction, please refer to
eauction.mhada.gov.in and
mhada.gov.in. Don't miss this opportunity to own a home or commercial space through MHADA’s transparent and efficient digital platforms.
.
.
.
#MHADA #InfrastructureGrowth #AffordableHousing #HousingForAll #MHADAForThePeople #CitizenFirst #ActionForChange #BuildingTrustWithMHADA #ELive #EAuction #NonResidentialPlots #OnlineRegistration #ApplicationProcess