“Creatinine थोडंसंच वाढलंय…
हे वाक्य अनेकदा dialysis च्या आधी ऐकायला मिळतं”
OPD आणि ICU मध्ये kidney चे रुग्ण पाहताना वर्षानुवर्षं एकच pattern दिसतो…
👉 kidney अचानक खराब होत नाही
👉 ती हळूहळू थकत जाते
आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे
सुरुवातीला शरीर मोठ्याने warning देत नाही
म्हणून अनेक रुग्णांना disease कळतं…
तेव्हा बराच वेळ निघून गेलेला असतो
1️⃣ #Creatinine हा फक्त report मधला number नाही
Creatinine वाढणं म्हणजे अनेक वेळा:
👉 kidney ची filtering क्षमता कमी होत चालली आहे
👉 शरीरातील waste व्यवस्थित बाहेर पडत नाहीये
पण OPD मध्ये खूप वेळा एकच वाक्य ऐकायला मिळतं
“थोडंसंच वाढलंय…”
“नंतर repeat करू…”
आणि त्या वेळेत kidney quietly damage होत राहते
2️⃣ Chronic Kidney Disease (CKD) अनेकदा silent असतो
सुरुवातीच्या stages मध्ये:
• थकवा वाढणं
• पाय सूजणं
• BP वाढणं
• भूक कमी होणं
• रात्री वारंवार लघवी
ही symptoms खूप “सामान्य” वाटतात
म्हणून disease अनेकदा उशिरा diagnose होतो
3️⃣ सर्वात common चूक “त्रास नाही म्हणजे problem नाही”
Kidney disease मध्ये pain असेलच असं नाही
काही वेळा:
creatinine वाढत असतो
urine मध्ये protein येत असतं
BP uncontrolled असतो
पण रुग्ण म्हणतो मला काही जाणवत नाही
आणि हाच silent phase सर्वात महत्त्वाचा असतो
4️⃣ Diabetes आणि BP हे kidney damage चे सर्वात common कारण आहेत
वर्षानुवर्षं uncontrolled:
• diabetes
• high BP
• painkiller चा जास्त वापर
• smoking
• dehydration
हे kidney ला हळूहळू कमजोर करत राहतात
आणि अनेक वेळा damage दिसेपर्यंत filtering capacity खूप कमी झालेली असते
5️⃣ योग्य वेळी केलेल्या तपासण्या outcome बदलू शकतात
Creatinine
eGFR
Urine protein / microalbumin
BP monitoring
Kidney sonography
या तपासण्या फक्त reports नसतात
- त्या kidney किती stress मध्ये आहे
- damage किती वाढलं आहे
- progression किती fast आहे
हे वेळेत समजण्याची संधी असते
6️⃣ आज CKD management खूप बदललं आहे
✔ diabetes control
✔ BP control
✔ kidney-protective medicines
✔ proteinuria control
✔ lifestyle modification
यामुळे अनेक रुग्णांमध्ये kidney decline खूप slow करता येतो
काही रुग्णांमध्ये dialysis अनेक वर्षं पुढे ढकलता येऊ शकतो पण diagnosis आणि treatment वेळेत सुरू झालं तरच
7️⃣ पूर्ण ignore केलं तर काय होऊ शकतं?
काही रुग्ण वर्षानुवर्षं follow-up टाळतात…
आणि मग एक दिवस:
❗ creatinine खूप वाढलेलं असतं
❗ शरीरात पाणी साचलेलं असतं
❗ श्वास वाढलेला असतो
❗ potassium धोकादायकरीत्या वाढलेलं असतं
आणि मग discussion सुरू होतो
dialysis कधी सुरू करायचं?
8️⃣ ICU मध्ये दोन वेगळ्या stories दिसतात
✅ काही रुग्ण सुरुवातीलाच लक्ष देतात
👉 sugar आणि BP control करतात
👉 नियमित follow-up ठेवतात
अशा रुग्णांमध्ये kidney अनेक वर्षं stable राहू शकते
❗ काहीजण “थोडंसंच वाढलंय” म्हणत राहतात आणि मग अचानक admission, dialysis आणि repeated hospital visits सुरू होतात
फरक अनेकदा disease मध्ये नसतो
फरक timing मध्ये असतो
लक्षात ठेवा Kidney अचानक fail होत नाही…
ती आधी reports मधून मदत मागत असते
Like ❤️ | Share | Subscribe
Dr Ravindra L Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL#TimeMatters#KidneyHealth#Creatinine#CKD#ClinicalWisdom#DiabetesCare#BPControl#JustForHearts#Dialysis
🚨 High Blood Pressure & Liver Health: A Hidden Link 🚨Ministry of Health Uganda & Liver Health Foundation urge that : Watch always your liver and control Blood Pressure!
🔹 High BP can damage liver blood vessels
🔹 Fatty liver disease linked to hypertension
🔹 Limit alcohol, sugar, processed foods
🔹 Move more, eat balanced with greens and check BP regularly. Protect your liver, protect your heart 💪 #LiverHealth#BPControl#HealthyUganda"