हॅलो डॉक्टर...
विषय :- जागतिक रक्तदान दिवस ( १४ जुन )
थेट प्रसारण :-
रविवार दि. 14/06/2026 रात्रौ 08:30 वा
पुनःप्रसारण :-
मंगळवार दि. 16/06/26 सकाळी 09:30 वा
बुधवार, दि. 17/06/2026 रात्रौ 11:00 वा
आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर...
#hellodoctor#worldblooddonorday
सहभागी व्हा, #हॅलो_डॉक्टर या फोन-इन कार्यक्रमामध्ये आणि जाणून घ्या, 'विवर्णतेबद्दलचे विज्ञान, वास्तव आणि समाजाची जबाबदारी!' याविषयी.
फोन कॉल्सचे ध्वनिमुद्रण - मंगळवार, दि. ९ जून २०२६ रोजी दुपारी ३:३० ते ४
☎️ ०२० - २५५३१७०५, ०२० - २५५३१७०६
#Albinos#HelloDoctor#AkashvaniPune
#हॅलो_डॉक्टर या फोन-इन कार्यक्रमाच्या प्रसारित करण्यात आलेल्या या भागात ऐका, 'PCOD - कारणे, लक्षणे आणि उपाय' या विषयावर स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा भट यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांची दिलेली उत्तरे आणि माहिती.
#PCOD#HelloDoctor#AkashvaniPuneyoutu.be/4QPonw3lx_k
हॅलो डॉक्टर...
विषय :- गरोदरपणातील उच्च रक्तदाब आणि त्यावरील उपाय
थेट प्रसारण :-
शुक्रवार दि. 22/05/2026 सायं. 05:05 वा.
पुनःप्रसारण :-
शनिवार दि. 23/05/2026 सकाळी 09:00 वा.
रविवार दि. 24/05/2026 रात्रौ 11:00 वा.
आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर...
#hellodoctor
हॅलो डॉक्टर...
विषय :- जागतिक उच्च रक्तदाब दिन १७ मे २०२६
थेट प्रसारण :-
रविवार दि. 17/05/2026 रात्रौ 08:30 वा
पुनःप्रसारण :-
मंगळवार दि. 19/05/26 सकाळी 09:30 वा
बुधवार, दि. 20/05/2026 रात्रौ 11:00 वा
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर.
#hellodoctor#worldhypertensionday#17may
हॅलो डॉक्टर...
विषय :- आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन १५ मे
थेट प्रसारण :-
शुक्रवार दि. 15/05/2026 सायं. 05:05 वा.
पुनःप्रसारण :-
शनिवार दि. 16/05/2026 सकाळी 09:00 वा.
रविवार दि. 17/05/2026 रात्रौ 11:00 वा.
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर.
#hellodoctor#15may#internationalfamilyday