Filter
Exclude
Time range
-
Near
ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या प्रेक्षक गॅलरीतील आसन व्यवस्था तसेच खंडू रांगणेकर बॅडमिंटन अकॅडमीच्या विस्तारित बॅडमिंटन हॉल विस्तारीकरणाचा भूमिपूजन महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं. ठाण्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि ठाणे क्रीडा क्षेत्रात आघाडीवर राहावं तसेच ठाणे शहरातील खेळ आणि क्रीडा संस्कृतीला पुढे नेण्यासाठी शिंदे साहेबांनी दिलेला विकासनिधी आणि सक्रिय पाठिंबा हीच या प्रकल्पाची खरी ताकद आहे. यासाठी ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री. श्रीकांत वाढ यांनी यावेळी शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानले, की त्यांनी बॅडमिंटनसाठी दिलेल्या पाठबळामुळे ठाणेतील खेळाडूंना उभारी मिळत आहे आणि नव्या पिढीला व्यासपीठ उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर या सोहळ्यात, मला "संसदरत्न पुरस्कार" जाहीर झाल्याबद्दल ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन संघटनेकडून माझा विशेष सत्कार करण्यात आला. यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानले. आता ठाण्यातील बॅडमिंटन खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा, प्रशिक्षणासाठी जागा, आणि जागतिक स्पर्धांसाठी घडवणारे प्रशिक्षण मिळणार आहे. भविष्यात ठाण्याचे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडतील, याची मला पूर्ण खात्री आहे. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक, महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, एबीपी माझा चे संपादक राजू खांडेकर, माजी आमदार रविंद्र फाटक, शिवसेना महिला आघाडी ठाणे जिल्हाप्रमुख सौ. मीनाक्षी शिंदे, नगरसेविका पल्लवी कदम, नम्रता कोळी, विभागप्रमुख पवन कदम, नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. @Shivsenaofc @mieknathshinde @DrSEShinde @PratapSarnaik @iravindraphatak #nareshmhaske #BadmintonDevelopment #EknathShinde #ThaneCity #SportsInfrastructure #DadojiKondadevKridaSankul #YouthEmpowerment #KhelNagariThane #Mahayuti #PublicWelfare #BadmintonForAll #FutureChampions #NationalLevelPlayers #ShivSena #SportsCultureThane #ParliamentRatnaAward
1
4
99
REC Ltd. is committed towards promoting sports and nurturing the sporting talents of our country right from the grassroot level. Taking this commitment further, our CSR wing, the REC Foundation, in collaboration with Badminton Association of India (BAI) has conducted an 11-days residential Coaches Development Program in the National Centre of Excellence at Guwahati and Raipur simultaneously. The training program, which was attended by 53 coaches from 22 states, will further enhance their ability to train grassroot level players across badminton academies in the country. This will further strengthen badminton, a key sport that we support under our CSR initiative. #RECLimited #RECSportsCSR #BadmintonDevelopment #Sports #CoachesDevelopment #NurturingTalent #SportsForAll #BAI #EmpoweringCoaches #GrowingBadminton #CSRInitiative #SportsDevelopment #RECFOUNDATION #Coach #badminton
1
2
18
936
17 Dec 2023
He emphasizes the importance of robust infrastructure, institutions, and systems to nurture aspiring young talents. #BadmintonDevelopment #BWFTournament @CMO_Odisha @MoSarkar5T @Culturedeptt @cda_cuttack @HUDDeptOdisha @SSingh_odisha @CuttackDM @IPR_Odisha @sports_odisha
226