घाटकोपर ते अमृत नगर दरम्यान गोळीबार मार्ग रस्ता रुंदीकरणामुळे बंद केला आहे त्यामुळे बसमार्ग क्र 416 लालबहादूर शास्त्री मार्ग-आर सिटी मॉल कडून अमृत नगर अशा चालतील तसेच बसमार्ग 410 लाल बहादूर शास्त्री मार्गे आर सिटी मॉल कडून विक्रोळी आगार अशा चालतील. वेळ 11:40 पासून.
#busupdates