Video : सीमेवर झेल पकडण्याचा नियमात मोठा बदल, अशा पद्धतीने पकडला तर निर्णय फलंदाजाच्या पक्षात
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने झेल पकडण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल केला आहे. हा नवा नियम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2027 मालिकेच्या सुरुवातीपासून लागू होणार आहे. सीमेवर झेल पकडताना आता सीमेबाहेर...
tv9marathi.com