ಹಿರಿಯ ನಾಯಕ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆಯಿಂದ ಇಂತಹ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ನಿರೀಕ್ಷಿಸಿರಲಿಲ್ಲ, ಯಾರೇ ಆಗಲಿ ದೇಶದ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಗೌರವ ಕೊಡಬೇಕು ಎಂದು ರಾಮನಗರದಲ್ಲಿ ಸಂಸದ CN ಮಂಜುನಾಥ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ.
Special Report | Nitesh Rane यांचं वादग्रस्त विधान; 'राणेंच्या विधानावर फडणवीसांचं मत काय?'
नाशिकमध्ये आयोजित एका जाहीर कार्यक्रमात मंत्री नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा वाद निर्माण झालाय.. हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू खरेदी कराव्यात, हिंदूंव्यतिरिक्त कोणालाही कुंभमेळ्यात स्टॉल लावू देऊ नयेत असाही इशारा त्यांनी दिलाय.. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर आता चांगलाच वाद पेटलाय.... पाहुयात
#specialreport#niteshrane#controversialstatements#Zee24Taas#MarathiNewsTodayLive#MarathiNewsTodayLive#maharashtrapolitics