शेतीचा कणा असलेल्या महिलाचं पीक विम्यापासून वंचित?
2025 च्या अहवालानुसार, 1991 ते 2023 या काळात शेती क्षेत्राला सुमारे 271 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. 2010 नंतर या नुकसानीत मोठी वाढ दिसून आली आहे. पूर, वादळे, भूकंप, दुष्काळ, अत्यंत तीव्र तापमान...
orfonline.org