“सकाळची नवी सवय → 1 मिनिट Pulse Check, हृदयासाठी Daily Ritual!”
सकाळचा Pulse Check का करायचा?
1. Morning Pulse = Resting Heart Rate (RHR): उठल्यानंतर शरीर पूर्ण relax असतं, त्यामुळे त्या वेळचा pulse → हृदयाचं खरे fitness score!
2.कसे मोजायचं. Smartwatch शिवाय ?मनगट किंवा मानेवर दोन बोटं ठेवा.व 60 सेकंदात ठोके मोजा = bpm (beats per minute)
3.Smartwatch असल्यास: Sensor वर tap करा → काही सेकंदात RHR reading.
4.Normal Range काय?
•60–80 bpm → Normal
•खेळाडू / नियमित व्यायाम करणारे → 50–60 bpm
5.कधी चिंता करावी?
•Pulse वारंवार 90 bpm असेल तर → stress, झोप कमी किंवा lifestyle problem.
•100 bpm सतत असल्यास doctor consultation घ्या.
6.फायदे: Stress, थकवा, sleep quality याचे संकेत मिळतात. Lifestyle सुधारण्याची संधी वेळेवर मिळते.
7.कधी करायचं? उठताक्षणी, bed वर बसून, हालचाल करण्याआधी.
8.किती वेळ? फक्त 1 मिनिट – gadgets शिवाय किंवा smartwatch ने.
9.नोंद ठेवा: रोज note करा → तुमचं हृदय किती fit आहे हे trend मध्ये दिसेल.
“तुमचं हृदय रोज एक गुपित सांगतं – ते ऐकायला फक्त 1 मिनिट द्या!”
उद्या पासून Pulse Check सुरू करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहा.
Dr Ravindra L Kulkarni
Just For Hearts.
Follow 👉
@KulkarniRL
#MorningRitual #HeartHealth #DailyHealthCheck #HealthyHabits #JustForHearts