✨ This Dussehra, let’s celebrate the victory of creativity & digital growth! 🚀
Wishing you success, innovation & new beginnings. 🌸
#HappyDussehra#DigitalGrowth#DigitechMagic
डेक्कनचा राजा अर्थात नव चैतन्य मंडळ यंदा शताब्दी महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. या शताब्दी महोत्सवी वर्षास मनस्वी शुभेच्छा दिल्या ! परंपरा आणि संस्कृती जपतानाच सामाजिक भान जपण्याची भूमिका आजवर मंडळाने निभावली आहे !
#पुण्याचा_गणेशोत्सव