Filter
Exclude
Time range
-
Near
RT @whgcart: HELP RT ! 🇵🇭 PH GO [SEVENTEEN VERNON X THE8 1ST MINI ALBUM - 'V8'] 𓏔 standard ver (wv pobs fpcs): 690-850 𓏔 compact: 550-670…
96
तेलबिया व कडधान्य प्रक्रिया युनिट व गोदामांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान; ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्ह्यातील सोयाबीन, भुईमूग, तीळ यांसारख्या तेलबिया तसेच तूर, हरभरा व इतर कडधान्य पिकांचे काढणीनंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या 'राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - तेलबिया' (NMEO-OS) व 'कडधान्य आत्मनिर्भरता अभियान 2026-27' च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात प्रक्रिया युनिट्स आणि गोदाम बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले असून, पात्र लाभार्थ्यांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. या अभियानांतर्गत विविध घटकांसाठी खालीलप्रमाणे अनुदान व अटी निश्चित करण्यात आल्या आहेत: 250 मे.टन क्षमतेचे गोदाम बांधकाम योजना: तेलबियांच्या सुरक्षित साठवणुकीसाठी प्रति मेट्रिक टन 11,521 रुपये याप्रमाणे 250 मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामासाठी एकूण 28,80,250 रुपये खर्च निश्चित करण्यात आला आहे. यावर पात्र लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प खर्चाच्या 50 टक्केकिंवा कमाल 14.40 लाख रुपये (यांपैकी जे कमी असेल ते) अनुदान दिले जाईल. पात्रता: शेतकरी उत्पादक संस्था/कंपन्या (FPOs/FPCs), सहकारी संस्था आणि खाजगी उद्योग समूह आधारित व्यवसाय संस्था (CBBOs) यासाठी पात्र आहेत. मूल्यसाखळी भागीदार (VCP) गटांना विशेष प्राधान्य दिले जाईल. निवड पद्धत: लाभार्थ्यांची निवड 'प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम लाभ' (FCFS) या तत्त्वावर केली जाईल. गोदामाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम किंवा केंद्रीय वखार महामंडळ च्या निकषांनुसार असणे बंधनकारक आहे. तेल काढणी व प्रक्रिया युनिट्स (मिनी ऑईल मिल): यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या खरेदीसाठी दोन श्रेणींमध्ये अनुदान दिले जाईल: 10 टन प्रति दिन क्षमता युनिट: मोठ्या स्तरावरील यंत्रसामग्री खरेदीसाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल 9.90 लाख रुपये अनुदान मिळेल. फिल्टर प्रेससह मिनी ऑईल मिल: किमतीच्या 40 ते 50 टक्के किंवा कमाल 4 लाख रुपये अनुदान. फिल्टर प्रेसशिवाय मिनी ऑईल मिल: किमतीच्या 40 ते 50 टक्के किंवा कमाल 3 लाख रुपये अनुदान. (टीप: अनुदान केवळ यंत्रसामग्रीवर मिळेल, जमीन किंवा शेड बांधकामासाठी नाही. सर्व यंत्रे बीआयएस मानांकित असावीत.) कडधान्य प्रक्रिया आणि पॅकेजिंग युनिट: तूर, हरभऱ्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया व ब्रँडिंग व्हावे यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा जास्तीत जास्त 25 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाईल. पात्रता व क्षमता: एफपीओएस (FPOs), क्लस्टर स्तरावरील महासंघ (CLFs), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) आणि 21 वर्षे पूर्ण झालेले वैयक्तिक उद्योजक पात्र आहेत. युनिटची किमान क्षमता 300 किलो प्रति तास असणे आवश्यक असून एफएसएसएआय (FSSAI) नोंदणी व पर्यावरणीय नियमांचे पालन बंधनकारक आहे. महत्त्वाच्या अटी व शर्ती: बँक कर्ज अनिवार्य: हे अनुदान क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्वरुपात असल्याने लाभार्थ्याने बँक कर्ज घेणे अनिवार्य आहे. लाभार्थ्याला एकूण खर्चाच्या किमान 15 टक्के भांडवल स्वतःचे उभे करावे लागेल. जिओ टॅगिंग: काम सुरू होण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यावर 'कृषी मॅपर' (Krishi Mapper) ॲपद्वारे जिओ टॅगिंग करणे बंधनकारक आहे. तेलबिया युनिट/गोदामाची किमान 5 वर्षे आणि कडधान्य युनिट्सची किमान 3 वर्षे विक्री न करता योग्य देखभाल करावी लागेल. एकाच बाबीसाठी दोन वेगवेगळ्या सरकारी योजनांमधून लाभ घेता येणार नाही. असा करा अर्ज: इच्छुक पात्र शेतकरी, एफपीओएस (FPOs,) सहकारी संस्था आणि उद्योजकांनी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज आवश्यक कायदेशीर कागदपत्रे आणि यंत्रसामग्रीच्या जीएसटी (GST) नोंदणीकृत पुरवठादारांच्या अधिकृत दरपत्रकासह (Quotations) आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मुदतीत सादर करावा. प्राप्त अर्जांची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता जिल्हा समितीमार्फत (DOSM/DEC) तपासून अंतिम निवड केली जाईल. "या योजनांमुळे जिल्ह्यातील तेलबिया व कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांचे काढणीनंतरचे नुकसान टळेल आणि उत्पन्नात मोठी वाढ होईल. 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक संस्था/कंपन्या, सहकारी संस्था आणि पात्र तरुण उद्योजकांनी आपले ऑफलाईन अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात त्वरित सादर करावेत, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. किरवे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. 000000000
26
Flexible Printed Circuits (FPC) are rapidly transforming modern automotive lighting systems — here’s why they’re becoming essential: • Lightweight & Space-saving FPCs are ultra-thin and flexible, enabling compact, complex lamp designs that traditional rigid PCBs simply can’t accommodate. • Exceptional Design Flexibility They bend, fold, and conform to curved surfaces, perfectly matching today’s innovative automotive lighting aesthetics and functional requirements. • Enhanced Reliability Fewer connectors and solder joints mean less risk of vibration-induced failures — a critical advantage for automotive environments. • Superior Heat Dissipation FPC materials support efficient thermal management, maintaining performance and extending product lifespan. • Cost-effective Assembly Simplified wiring and fewer assembly steps translate into reduced production costs and faster time-to-market. As automotive lighting evolves toward smarter, more dynamic solutions, FPCs are emerging as a key enabler of innovation and design freedom. If you’re seeking a reliable partner to support your PCB/PCBA projects, electronic component sourcing, functional testing, product assembly, or customized housings, we’d be delighted to help. Let’s connect and drive your next project forward together!
50
Jun 15
RT @whgcart: HELP RT ! 🇵🇭 PH GO [SEVENTEEN VERNON X THE8 1ST MINI ALBUM - 'V8'] 𓏔 standard ver (wv pobs fpcs): 690-850 𓏔 compact: 550-670…
96
RT @whgcart: HELP RT ! 🇵🇭 PH GO [SEVENTEEN VERNON X THE8 1ST MINI ALBUM - 'V8'] 𓏔 standard ver (wv pobs fpcs): 690-850 𓏔 compact: 550-670…
96
RT @whgcart: HELP RT ! 🇵🇭 PH GO [SEVENTEEN VERNON X THE8 1ST MINI ALBUM - 'V8'] 𓏔 standard ver (wv pobs fpcs): 690-850 𓏔 compact: 550-670…
96
RT @whgcart: HELP RT ! 🇵🇭 PH GO [SEVENTEEN VERNON X THE8 1ST MINI ALBUM - 'V8'] 𓏔 standard ver (wv pobs fpcs): 690-850 𓏔 compact: 550-670…
96
RT @whgcart: HELP RT ! 🇵🇭 PH GO [SEVENTEEN VERNON X THE8 1ST MINI ALBUM - 'V8'] 𓏔 standard ver (wv pobs fpcs): 690-850 𓏔 compact: 550-670…
96
RT @whgcart: HELP RT ! 🇵🇭 PH GO [SEVENTEEN VERNON X THE8 1ST MINI ALBUM - 'V8'] 𓏔 standard ver (wv pobs fpcs): 690-850 𓏔 compact: 550-670…
96
RT @whgcart: HELP RT ! 🇵🇭 PH GO [SEVENTEEN VERNON X THE8 1ST MINI ALBUM - 'V8'] 𓏔 standard ver (wv pobs fpcs): 690-850 𓏔 compact: 550-670…
96
RT @whgcart: HELP RT ! 🇵🇭 PH GO [SEVENTEEN VERNON X THE8 1ST MINI ALBUM - 'V8'] 𓏔 standard ver (wv pobs fpcs): 690-850 𓏔 compact: 550-670…
96
「プノンペンで外国人415人を一斉査察」という記事。 khmertimeskh.com/501920381/4… カンボジアのプノンペン当局が、サイバー犯罪 (オンライン詐欺) 拠点の撲滅に向け、市内のコンドミニアムやホテルなど約80カ所を一斉査察。 背景: 深刻化する外国人犯罪グループによるオンライン詐欺拠点の形成を防ぐための、継続的な治安維持活動の一環。 要点: - プノンペン市内14区の合同指揮所が、市内79カ所のコンドミニアムやアパート、ホテルを立ち入り検査。 - 現場にいた外国人415人を調査したが、詐欺行為など犯罪を裏付ける証拠は確認されず。 - 犯罪の摘発には至らなかった一方、物件所有者に対しては関連法令違反として400万リエルの罰金が科された。 考察: 415人のうちの1人は間違いなく自分。投稿された写真のコンドミニアムは当方が住んでいるところが含まれているし、写真に写っている入管警察の何人かは当方の部屋を調べてた方々。 土曜日の朝に寝ているところに突然やってきてたたき起こされ、パスポート見て「ああ、日本人ね。じゃあ問題無いな」みたいなこと言ってた。 部屋を調べられた後、外出しようとしたらコンドミニアムのロビーに約20名、外に約20名の入管警察がいて、本気度合いが伺えたな。 今年に入って2回目の査察を受けたが、せっかくの週末の数時間を無駄にされるので、もう勘弁してほしいな。 物件オーナーの法令違反は恐らくFPCS (外国人居住登録システム) への未登録だと思うけど、400万リエルって1000ドル、つまり今のレートで約16万円しか回収できなかったわけで、出動した人数の割に合わないんじゃないかな。
5
786
RT @whgcart: HELP RT ! 🇵🇭 PH GO [SEVENTEEN VERNON X THE8 1ST MINI ALBUM - 'V8'] 𓏔 standard ver (wv pobs fpcs): 690-850 𓏔 compact: 550-670…
96
من يبحث عن اكبر العرووض⎐كُـود⎐كوبِون⎐خـِصم⎐والمفاجات كل ماتبحثو عنها من اقوى التخفيـ ضااات ايهرب⊴ ايهيرب⊴ GCA5893 ❮نون❯ S3Q ⎐نمشي⎐ AABN ❮⊴تيمو ⊴❯ TEB72 ⎐وايـتس ❯ A102 ▬المطار▬ M24 الياقه⎐وقت⎐اللياقة ❯ F99 ___ fPCs
Child labour is an economic problem before it is anything else. When rural households lack stable income, children become a #livelihood resource. APRINS works with 50K farmers across NE India through FPCs, cooperatives, natural farming, building the household income stability.
3
#12YearsOfKisanSamriddhi Jalpaiguri kvk empowering small & marginal farmers through formation of FPO/FPCs & convergence with Line Department for better execution of government Yojana. @AgriGoI @AtariKolkata @ChouhanShivraj @DDNational @icarindia @PMOIndia @DMJalpaiguri
38
राँची के विभिन्न प्रखंडों में #सखी_मंडल से जुड़ी ग्रामीण महिलाएं #FPCs के माध्यम से आम बिक्री स्टॉल लगाकर #BHGY के तहत उत्पादित आमों की बिक्री कर रही हैं। अब तक ₹3.9 लाख के आम बिक चुके हैं, जिससे उनकी आय में वृद्धि हो रही है। @MoRD_GoI @DAY_NRLM @HemantSorenJMM @DipikaPS
13
365
Electronics are shrinking fast. Wearables. Medical sensors. Compact IoT devices. FPC (Flexible PCB) is what makes it possible — and it's one of the hottest segments in electronics manufacturing right now. We make FPCs, rigid boards & full PCBA in Shenzhen. Prototype to production. Interested? Drop us a message! #FPC #FlexiblePCB #PCB #PCBA #Wearables #IoT #ElectronicsMfg
48
HELP RT ! 🇵🇭 PH GO [SEVENTEEN VERNON X THE8 1ST MINI ALBUM - 'V8'] 𓏔 standard ver (wv pobs fpcs): 690-850 𓏔 compact: 550-670 𓏔 kit: 980 𓏔 weverse ver: 510-610 LONG DOP: 180 / JULY 10 REMBAL: ONCE ONHAND (JULY) or until SEPT ✅ ALL IN WITH ISF/FEES ✅ POOLING 🤺 LIMITED SLOTS 🔗 ORDER FORM: forms.gle/3ddzuiQNzCF2Z6YB9
56
96
409
168,213