फसव्या जाहिरातीपासून सावधान
mahametro.work या नावाने बनावट संकेतस्थळ तसेच फेसबुकवर फसवे पेज तयार करण्यात आले आहे. या माध्यमांतून महामेट्रोचा लोगो वापरून नागपूर, पुणे, ठाणे आदी ठिकाणांसाठी नोकरी भरतीच्या खोट्या जाहिराती प्रसारित केल्या जात आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिरातींपासून नागरिकांनी सावध राहावे.
महामेट्रोमधील नागपूर, पुणे व ठाणे येथील नोकरीसंदर्भातील सर्व अधिकृत जाहिराती फक्त
mahametro.org या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केल्या जातात.
Beware of Fraudulent Advertisements
A fake website named
mahametro.work
and a fraudulent Facebook page have been created. Through these platforms, false job recruitment advertisements are being circulated for Nagpur, Pune, Thane, and other locations using the Maha Metro logo.
Citizens are advised to stay alert and cautious of such advertisements.
All official job recruitment notifications for MahaMetro in Nagpur, Pune, and Thane are published only on the official website:
mahametro.org
#PuneMetro #MahaMetro #NagpurMetro #Thanemetro #FakeAdvertisement