Filter
Exclude
Time range
-
Near
विज्ञान शिकता शिकता विज्ञान जगता आले पाहिजे, शिकलेले विज्ञान जगणे म्हणजे खरे विज्ञान शिकणे होय ! राष्ट्रीय विज्ञान दिन ! #Shivsena #prakashabitkar #NationalScienceDay #InnovationNation #FutureWithScience
1
15
220
🇨🇺In #Cuba, we celebrate the International Day of Women and Girls in Science. Science is a field of equality and opportunity for all. #CubanScience #GenderEquality #WomenInScience #ScienceForAll #InclusiveCuba #FutureWithScience
11
26
845
हा माणूस शिक्षण, ज्ञानाच्या विरोधात आहे, विज्ञानाच्या विरोधात आहे आणि देशाला अंधश्रद्धेकडे खाईत ढकलत आहे. तो म्हणतो की भगवान हनुमान संपूर्ण जगाच्या गेमिंगवर नियंत्रण ठेवू शकतात. मग साधा प्रश्न विचारूया भगवान हनुमान ट्रम्पवर नियंत्रण का ठेवू शकत नाहीत? शी जिनपिंगवर का नाही? पाकिस्तान आणि बांगलादेशवर का नाही? जर सर्वकाही एका पौराणिक शक्तीनेच चालत असेल, तर संशोधनाची, विज्ञानाची, तंत्रज्ञानाची गरजच काय? पौराणिक पात्रांचा असा राजकीय वापर करून संपूर्ण भारताची थट्टा केली जात आहे. पण याहूनही धोकादायक गोष्ट म्हणजे अशा वक्तव्यांमुळे असे वातावरण तयार होत आहे की जे आपल्या वैज्ञानिक विचारसरणीला, नवसंशोधनाला आणि प्रगतीला थेट अडथळा आणते. आज जर आपण म्हणालो की देव सगळं करतो, तर मग एआय, अंतराळ संशोधन, वैद्यकीय विज्ञान यासाठी प्रयत्नच कशाला? देश श्रद्धेने नाही, विज्ञानाने पुढे जातो... मोदीजी आपल वय झालाय आत्ता किमान देशाची लावलेली थटा थांबवा विनंती 🥺 #ScienceOverSuperstition #SaveScientificTemper #PromoteRationalThinking #AgainstBlindFaith #EducationMatters #ThinkLogical #IndiaNeedsScience #FutureWithScience #StopPseudoscience #ScientificIndia
1
7
22
370
🔬✨ आविष्कार – सितंबर 2025 अंक ✨🔬 माननीय केंद्रीय विज्ञान एवं प्रौद्योगिकी मंत्री डॉ. जितेंद्र सिंह का विशेष संदेश— - विद्यार्थियों के लिए जागरूकता, योग्यता और अवसरों पर फोकस 👉 विज्ञान को नई पीढ़ी तक पहुंचाने की दिशा में महत्वपूर्ण विचार 📖 यहां पढ़ें @DrJitendraSingh @CSIR_IND @PIB_India @DDNewslive @UrduDoordarshan @airnewsalerts @AkashvaniAIR @CSIRJIGYASA #84YearsofCSIR #आविष्कार #VigyanPatrika #InnovationIndia #VigyanForStudents #FutureWithScience
4
3
241