#GarbageWalk
६० दिवस झालेत औरंगाबाद ची कचरा कोंडी अजूनही सुटली नाहीये.
औरंगाबाद शहरातील कचऱ्याचा प्रश्न आता चांगलाच तापला आहे. ह्या कचरा कोंडीचा आपल्या सगळ्यांनाच प्रचंड त्रास होत आहे.
आता आपण सर्व नागरिकांनी एकत्र येऊन कचऱ्याच्या ह्या गहन प्रश्नावर मोठे आंदोलन करण्याची गरज आहे!