Joined January 2015
44,668 Photos and videos
बांगलादेशी क्रिकेटपटूला पोलिसांची रस्त्यावर मारहाण : गळा पकडून गाडीत बसवले, नंतर काठीने मारले; विमानतळावरून घरी जात होता नईम हसन link.divyamarathi.com/eyFJfQ… #Sports #Cricket #Bangladeshcricketer #Nayeemhasan #Assaultcontroversy #BCB #Policeinvestigation
32
सलमान खानच होस्ट करेल बिग बॉस 20 : 21 सप्टेंबरपासून शूटिंग सुरू करू शकतो; शोमध्ये जुने स्पर्धकही येऊ शकतात link.divyamarathi.com/ZAp7zl… #Entertainment #Bollywood #Salmankhan #Bigboss20 #Shooting #Contestants
233
भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची CM कडून पाहणी : कुंभमेळ्यापूर्वी 90 टक्के कामे पूर्ण होतील, 150 घरांसाठी नवीन गाव वसवणार - फडणवीस link.divyamarathi.com/Ys8ZHq… #Bhishankar #Templedevelopment #Kumbhmela #cm #Devendrafadnavis
13
8व्या वेतन आयोगाच्या अटींना मंजुरी : फिटमेंट फॅक्टर 3 झाल्यावर बेसिक पगार ₹45 हजार होईल; 1.24 कोटी कर्मचारी-पेन्शनधारकांना फायदा link.divyamarathi.com/UoEtaF… #8thPayCommission #Paycommission #Salaryhike #Minimumpay
94
संजय राऊत स्वतःच काँग्रेसच्या वाटेवर : शिंदेंच्या महिला खासदाराचा खळबळजनक दावा, 'ऑपरेशन टायगर'वरून ठाकरेंना टोला link.divyamarathi.com/1Udsgm… #Jyotiwaghmare #Sanjayraut #Joiningcongress #Matoshree #Operationtiger #Maharashtrapolitics
12
राहुल गांधी पेपरफुटी विरोधात थोपटणार दंड : 17 जूनपासून राजस्थानातून आंदोलनाला सुरुवात, नंतर देशाच्या इतर भागांतही जाणार link.divyamarathi.com/wNgVn8… #RahulGandhi #KotaStudentMeet #PaperLeak #Protest
18
रामदास आठवलेंची शरद पवारांना थेट ऑफर : म्हणाले- थेट भाजपमध्ये जायचं नसेल तर RPI मध्ये या, मी तुम्हाला सोबत घेऊन जातो link.divyamarathi.com/dfhCQP… #RamdasAthawale #SharadPawar #JoinRPI #Congress
19
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ नवे लष्करप्रमुख : जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेतील; 2 महिन्यांपूर्वी बनले होते उप लष्करप्रमुख link.divyamarathi.com/CQMlNZ… #LtGenDheerajSeth #ArmyChief #GenUpendraDwivedi
18
आषाढी वारीपूर्वी मोठा निर्णय : 23-24 जून विठ्ठल मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद; विठुरायाच्या मूर्तीवर होणार विशेष संवर्धन प्रक्रिया link.divyamarathi.com/tfEbgD… #Solapur #VitthalTemple #Pandharpur #AshadhiWari
1
98
सोलापुरात थरारक दरोडा, VIDEO:बंदुकीचा धाक दाखवत सोन्याच्या दुकानातून दागिने लंपास; 70 फूट रोडवरील घटना link.divyamarathi.com/7LKury… #Solapur #Gunpoint #JewelleryRobbery #ShivkumarJewelers
63
‘जैन समाजाने बांगड्या भरलेल्या नाहीत’:पांढऱ्या पट्टीच्या वादात संदीप देशपांडेंना जैन मुनींचे थेट आव्हान, ‘मुंब्रा-भेंडी बाजारात जाऊन विरोध करा’ link.divyamarathi.com/S81QXM… #Mumbai #SandipDeshpande #JainMuni #BhendiBazaar #NileshChandra
53
काही लोक माझा पाठलाग करतायत, मदत करा! : जाधवांना भेटून युट्यूबर वेदपाठकने मांडली आपबिती, प्रसादच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी- अविनाश जाधव link.divyamarathi.com/ptA6e6… #Mumbai #WhiteLineControversy #YouTuber #PrasadVedpathak #AvinashJadhav
42
संजय राऊत सांगतील अन् खातेवाटप होईल का? : छगन भुजबळांचा टोला, राज्यसभा उमेदवारीवरही सोडलं मौन link.divyamarathi.com/iW5lwC… #ChaganBhujbal #SanjayRaut #RajyaSabhaSeat #MaharashtraPolitics
40
या आठवड्यात सोने-चांदीमध्ये घसरण : चांदीची किंमत ₹14326 ने कमी होऊन ₹2.43 लाख प्रति किलो झाली, सोने ₹6438 ने स्वस्त झाले link.divyamarathi.com/63pX81… #Business #Gold #Silver #Prices #SilverDown #GoldCheaper
53
मुंबईत ‘पांढऱ्या पट्टीचा’ वाद तापला : मनसेने दिला अल्टिमेटम, BMCची धावपळ, दादरमध्ये रंगवलेले पट्टे हटवले link.divyamarathi.com/V12KQ8… #Mumbai #BMC #Dadar #PaintStrip #MNS #BMCScramble
1
1
105
आसामच्या जोरहाटमध्ये हवाई दलाचे मालवाहू विमान क्रॅश : लँडिंग करताना AN-31 विमानाला लागली आग, मध्यभागातून झाले 2 तुकडे link.divyamarathi.com/0ffc4e… #IAF #PlaneCrashes #Jorhat #Assam #FireAfterLanding
84
माझ्यावरील टीका योग्यच! : वादग्रस्त कॉमेडियन प्रणीत मोरेचा जाहीर माफीनामा, म्हणाला- ‘एक संधी द्या, स्वतःला बदलून दाखवेन’ link.divyamarathi.com/KYvbrw… #Comedian #PraneetMore #PublicApology #BiryaniControversy
32
शिंदेंचा पक्ष भाजपच्या 'ऑपरेशन थिएटर टेबल'वर : फडणवीस कधी गेम करतील कळणारही नाही, ईडी-सीबीआयच्या जोरावर लोकांवर दबाव- संजय राऊत link.divyamarathi.com/jgN0jc… #Sanjayraut #Fadnavis #Shinde #Maharashtrapolitics #shivsena
27
मोदी फ्रान्स - स्लोव्हाकियाच्या 6 दिवसीय दौऱ्यावर : G7 परिषदेत 7 वेळा सहभागी होणारे पहिले भारतीय PM, ट्रम्पचीही भेट घेण्याचीही शक्यता link.divyamarathi.com/HBxEix… #PMModi #FranceVisit #G7Summit #TrumpMeet
15
ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट? : काही जण उघड उघड बोलतायत..., आता हे अधिकृतपणे मान्य करायलाच हवं- अंबादास दानवे link.divyamarathi.com/RracdK… #AmbadasDanve #VidhanParishad #shivsena #UddhavThackeray
33