नव्या घरात जाण्यापूर्वी या 8 गोष्टी लक्षात ठेवा; 7 वी गोष्ट महत्त्वाची
घर घेणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर लगेच त्या घरात राहायला जाण्याची इच्छा होते. पण नवीन घरात जाण्यासाठी काही नियम सांगितले आहे. नवीन घरात या नियमानुसार प्रवेश केला नाही...
tv9marathi.com