WhatsApp New Feature: फक्त एक सेटिंग करा अन् WhatsApp स्टेटस निवडलेल्या व्यक्तीला त्वरित मिळेल...
व्हॉट्सअॅपची ओळख जगातील सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप म्हणून व्हॉट्सअॅपची ओळख आहे. ३.५ अब्जांहून अधिक लोक या अॅपचा वापर करतात. सोपी रचना, वेगवान सेवा
saamtv.esakal.com