Health: दररोज एक तासापेक्षा जास्त वेळ मोबाईल पाहत असाल तर सावधगिरी बाळगा
सध्याच्या काळात वाढता स्क्रीन टाइम ही आपल्या आरोग्यासाठी सर्वात मोठी समस्या बनली आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण त्याचे बळी असल्याचे आढळून आले आहे.
saamtv.esakal.com