Filter
Exclude
Time range
-
Near
Sir @Dev_Fadnavis, this is a heartfelt request from a BJP supporter and a resident of the Vasai–Virar belt. Please open your eyes to the ground reality here. People voted with hope, expecting better infrastructure, roads, transport, and development. Unfortunately, the pace of development has been disappointing and, in many aspects, feels worse than before. While other MMR regions are witnessing major projects and improved connectivity, Vasai–Virar continues to struggle with poor roads, traffic congestion, flooding, and inadequate infrastructure. Even Bhiwandi is getting Metro connectivity, but Vasai–Virar, despite its massive and growing population, is still waiting for basic infrastructure improvements. Residents feel ignored and left behind. We supported BJP because we believed in development for all. Please ensure that Vasai–Virar receives the same attention and investment as other parts of the MMR region. The people here deserve better, and their patience is running out. We request you to take urgent action before public frustration turns into disappointment. Please don’t let the trust of the people of Vasai–Virar fade away. @narendramodi @CMOMaharashtra @AmitShah @snehadubepandit @Rajannaikbjp @BJP4India @BJP4VasaiVirar @vasaivirarinfra @ganeshjinaik #VasaiVirar #DevelopmentForAll #MMRDevelopment #InfrastructureMatters #SaveVasaiVirar #BetterRoads #MetroForVasaiVirar #MaharashtraDevelopment #BJP #DevendraFadnavis
1
3
50
मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाला नवी गती! मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ₹२२,६११ कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. ✅ गायमुख–फाउंटन हॉटेल भूमिगत बोगदा आणि फाउंटन हॉटेल–भाईंदर उन्नत मार्ग प्रकल्पासाठी ₹१७,०३६ कोटींची मंजुरी ✅ नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मार्ग 2 साठी ₹५,५७५ कोटींची मंजुरी या प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी होणार, प्रवास अधिक जलद व सुरक्षित होणार आणि लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा २८ किमीचा अखंड मेट्रो कॉरिडॉर उभारला जाणार असून भविष्यात दररोज सुमारे १२ लाख प्रवासी या सेवेतून लाभ घेतील. पायाभूत सुविधा, गतिमान वाहतूक आणि नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देत महायुती सरकार राज्याच्या विकासाला नवी दिशा देत आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार, महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावणकुळे, उद्योगमंत्री श्री. उदय सामंत व शासकीय अधिकारी उपस्थित होते. #DevendraFadnavis #MMRDevelopment #NirantarDhyas #niranjandavkhare
28
धोकादायक इमारतींचा प्रश्न, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आणि मुंबईकरांच्या घराचं स्वप्न! राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात MMR मध्ये विकासाला मोठी गती मिळतेय. Coastal Road पासून Cluster Redevelopment पर्यंत अनेक महत्त्वाचे प्रकल्प आता प्रत्यक्षात पूर्णत्वाकडे जात आहेत. मुंबई बदलतेय आणि हा बदल आता स्पष्ट दिसतोय! #EknathShinde #ClusterDevelopment #MumbaiDevelopment #MMRDevelopment #CoastalRoad #Redevelopment #DharaviRedevelopment #BDDChawl #Infrastructure #Mumbai #Development #HousingForAll
1
3
6
379
फडणवीस सरकार का दावा-कुछ सालों में मुंबई मेट्रो नेटवर्क दिल्ली से भी आगे निकल सकता है। 2027 तक पूरे MMR को मेट्रो से जोड़ने का लक्ष्य, ट्रांसपोर्ट व्यवस्था में बड़ा बदलाव तय। . #MumbaiMetro #MMRDevelopment #MetroExpansion #MumbaiNews
1
2
29
Aug 22, 2025 #ConstructionUpdates ▶️ NeoLiv acquires 17.5 Acres land in MMR to build 150 INR-Crore housing project. ▶️ Valor Estate partners with GHV Infra for 2,000 INR-Crore housing project in Malad, Mumbai. #RealEstateIndia #HousingProjects #MumbaiRealty #MMRDevelopment
2
104
Car buyers in Maharashtra must show Parking Proof to register their vehicle: Maha Transport Minister Watch: youtu.be/ahLQIfev_6U | #MumbaiParking #MMRDevelopment #MaharashtraTransport #UrbanPlanning #ParkingPolicy
1
1
722
महाराष्ट्र राज्यात उभारली जाणार चौथी मुंबई महायुती सरकारकडून MMRचा महत्त्वाकांक्षी विकास 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महायुती सरकारची वाटचाल वाढवण बंदरानजीक चौथी मुंबईसह मेगा ग्रोथ सेंटर्सची उभारणी जोमात #FourthMumbai #MMRDevelopment #MegaGrowthCenters #MaharashtraProgress #TrillionDollarEconomy
3
38
27 Jan 2025
MMR क्षेत्रातील लोकसंख्या दिवसोंदिवस वाढत आहे, पायाभूत सुविधा देखील याठिकाणी असल्यामुळे गृहसंकुल देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत. वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागवण्यासाठी तसेच नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र जी फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ जी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत पाणीसाठा असणाऱ्या 11 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पामध्ये वन क्षेत्राशी संबंधित ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र जी फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. सदर सूचनांचे पालन करून प्रकल्पांमध्ये वन क्षेत्राकडून कोणतीही बाधा होणार नाही अशी ग्वाही दिली. ------ With the growing population in the MMR region and the development of essential infrastructure, numerous residential projects are emerging to meet the rising demand. To address the increasing water requirements and ensure the provision of clean water to citizens, a crucial meeting was held in Mumbai under the leadership of Chief Minister Shri Devendra ji Fadnavis and Deputy Chief Minister Shri Eknath ji Shinde. During the meeting, a review of 11 water reservoir projects was conducted. Chief Minister Shri Devendra ji Fadnavis directed officials to resolve challenges related to forest land associated with these projects. All necessary measures will be implemented to ensure that the projects progress without any hurdles arising from forest land issues. @Dev_Fadnavis #WaterManagement #MMRDevelopment
1
4
113
11 Dec 2024
म्हाडा मुंबई महानगर प्रदेशात परवडणाऱ्या दरातील घरांच्या निर्मितीला देणार गती, सन २०३० पर्यंत ८ लाख घरांची करणार उभारणी! भारत सरकारच्या नीती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाची (एमएमआर) गृहनिर्माण क्षेत्रातील "ग्रोथ हब" म्हणून निवड केली असून या भागात सन २०३० पर्यंत सुमारे ३० लाख परवडणारी घरे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी आठ लाख घरे 'म्हाडा'तर्फे उभारण्यात येणार आहेत. MHADA is accelerating the construction of affordable homes in the Mumbai Metropolitan Region (MMR), aiming to deliver 8 lakh houses by 2030! Recognized as a "Growth Hub" in the housing sector by NITI Aayog, the MMR is set to witness the development of 30 lakh affordable homes by 2030. Of this, MHADA is proud to contribute a significant share, bringing affordable living closer to the dreams of lakhs. . . . #MHADA #AffordableHousing #HousingDevelopment #GrowthHub #MumbaiHousing #SustainableHousing #HousingForAll #GovernmentInitiative #RealEstate #UrbanDevelopment #2030HousingGoal #IndiaHousing #MMRDevelopment #AffordableHomes #HousingProject #HomeOwnership #MaharashtraHousing
1
2
8
832
10 Dec 2024
म्हाडातर्फे एमएमआर ग्रोथ हब प्रोजेक्ट या विषयावर विकासक व बांधकाम व्यावसायिक यांच्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा. प्र. से.) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत आठ लाख घरे उभारणीचे उद्दिष्ट गाठण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असणार्‍या विकासक व बांधकाम व्यावसायिक यांची मते जाणून घेण्यात आली. भारत सरकारच्या नीती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाची (एमएमआर) गृहनिर्माण क्षेत्रातील ग्रोथ हब म्हणून निवड केली असून या भागात सन २०३० पर्यंत सुमारे ३० लाख परवडणारी घरे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी आठ लाख घरे उभारणीची जबाबदारी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) घेतली आहे. MHADA hosted a workshop for developers and builders on the MMR Growth Hub Project. Organised under the leadership of MHADA Vice President and Chief Executive Officer, Mr. @SJaiswal_IAS, this workshop focused on gathering insights and perspectives from developers and builders who will be contributing to the ambitious target of constructing eight lakh houses in the Mumbai Metropolitan Region (MMR). The NITI Aayog has identified the MMR as a key growth hub in the housing sector, aiming to build 30 lakh affordable homes by 2030. MHADA has taken the responsibility of delivering eight lakh of these homes, reinforcing its dedication to affordable housing for all. . . . #MHADA #AffordableHousing #MMRDevelopment #GrowthHub #UrbanDevelopment #HousingForAll #EconomicGrowth #SustainableLiving #Rehousing #MumbaiDevelopment #InfrastructureGrowth #AffordableLiving #SmartCity #HousingProjects #FutureOfMumbai
1
1
3
958
CM Dev_Fadnavis approved ₹700crore for MMRdevelopment,₹300crore for water resources,₹208crore for monorail-2 & ₹75crore for BKC improvement
CM @Dev_Fadnavis approved ₹700crore for MMRdevelopment,₹300crore for water resources,₹208crore for monorail-2 & ₹75crore for BKC improvement
6
60
152