मोबाईल 'Restart' करणे फायदेशीर की 'Power Off'? जाणून घ्या या दोन फीचर्समधील नेमका फरक
Difference between Restart and Power Off: स्मार्टफोन वारंवार हँग होणे, स्लो चालणे किंवा गरम होणे ही उन्हाळ्यातील सामान्य समस्या बनली आहे. अशावेळी फोन रीस्टार्ट करावा की पूर्णपणे पॉवर ऑफ करावा, याबाबत...
marathi.timesnownews.com