Malegaon महापालिका नमाज पठण प्रकरण, BJP सह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक | Marathi News
मालेगाव महापालिका नमाज पठण प्रकरण
भाजपासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
हनुमान चालिसा पठण करत कार्यालयाचं शुद्धीकरण
नमाज पठण केलेल्या कार्यालयाचं केलं शुद्धीकरण
संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
#MalegaonNews#NamazIssue#BJP#HindutvaGroups#MaharashtraPolitics#marathinews