Filter
Exclude
Time range
-
Near
🔷मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis महोदय.... आपण दोन दिवसापूर्वी विधानपरिषदेत स्पर्धा परीक्षा व #MPSC संदर्भात नेहमीप्रमाणे आदर्शवत काही मुद्दे मांडले 🔶 भविष्यात मोठीं पदभरती करणार 👉 स्पर्धा परीक्षार्थ्यांचा भूतकाळ व वर्तमान उद्धवस्त करून भविष्यकाळाच्या भूलथापांना बळी पाडण्याचे हे षडयंत्र आहे. मागची आश्वासने पूर्ण करण्यापूर्वीच नवीन स्वप्ने दाखवून त्यांच्या भावनांचा बाजार मांडला जातोय. 🔶 मा. @mpsc_office च्या राज्यसेवा नवीन परीक्षा पद्धती साठी दोन वर्ष वाढवून मिळवण्यासाठी आम्ही 3 वेळेस रस्त्यावर उतरून ते 2 attempts मिळवले. मी "नैतिकतेच्या " आधारावर आजही हजारो विद्यार्थ्यांच्या मागणीकडे कठोरपूर्वक दुर्लक्ष करून माझ्या शब्दावर ठाम आहे,पुन्हा त्यासाठी आंदोलन वगैरे करणार नाही पण सरकारच्या नैतिकतेचे काय ?? 👉दोन attempt तर दिले पण अत्यल्प पदांच्या जाहिराती काढून दोन्ही attempt वाया घालवले आपण 2023 ला तेच केले,2024 ला पण तेच. वर्षभर अविरत पाठपुरावा करून कसबसं 2024 ला आपण काढलेली अत्यल्प 205 पदांची जाहिरात आम्ही 477 पर्यंत ओढूनताणून आणण्यास सरकारला भाग पाडलं. 100 खेटे घातले व विनवण्या केल्या त्यासाठी. त्यामुळे 205 ची 477 पर्यंत वाढ झाली. पण उपजिल्हाधिकारी,तहसीलदार सारखी महत्वाची पदे जाणीवपूर्वक आपण जाहिरातीत "न "आणून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना कायमची तिलांजली आपण दिलीत. इतकी सूडभावना का ?? 🔶 #MPSC Combined grp B & grp C ( non gazetted )2024 जाहिरातीत पण तेच केले. 9 महिने उशिरा जाहिरात आली.त्यात अत्यल्प पदे आहेत. 🔷 आपण बोललात @mpsc_office चा कारभार गेल्या काही वर्षापासून अत्यंत पारदर्शकतेने सुरु आहे. 👉 होय हे खरे आहे. फक्त एक लक्षात असू द्या 2012 मध्ये #MPSC चा कारभार व परीक्षा अतिपारदर्शकतेने चालण्यासाठी काँग्रेस सरकारने अर्थातच तत्कालीन मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण @prithvrj साहेबांनी राज्यसेवा व इतर परीक्षा यासाठी जो #Objectivepattern आणला त्यानंतर सर्व परीक्षा आपोआप च पारदर्शकतेने पार पडल्या यात शंकाच नाही. 🔶आणि हो #MPSC वर आमचा पूर्ण विश्वास आहेच,पण आम्ही "अंधभक्त" नाहीत ,डोळसपणे विश्वास ठेवतो. त्यामुळेच जेंव्हा जेंव्हा ह्या विश्वासाला तडा जातो/अन्याय होतो तिथे तिथे न्यायासाठी आम्ही लढतोच. म्हणून खालील काही अत्यंत गंभीर मुद्दे आपल्या निदर्शनास आणून देतो. त्यावर आता आपणच @mpsc_office च्या वतीने स्पष्टीकरण द्यावे. 👉 राज्यसेवा 2022 मुख्य परीक्षा भाषा विषयाच्या वर्णनात्मक परीक्षेत गैरव्यवहार/गैरप्रकार कोणता झाला होता ? ज्यामुळे मुख्य परीक्षेचा निकाल लांबवावा लागला. मी स्वतः यावर #MPSC चे तत्कालीन अध्यक्ष यांना जाहीरपणे या गंभीर विषयावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती. आजपर्यंत @mpsc_office यावर मौन बाळगून का आहे ??? 🔶 1 डिसेंबर 2024 रोजी पार पडलेल्या परीक्षेत ज्यांनी जुन्या प्रवेशपत्रानुसार परीक्षा दिली त्या उमेदवारांना निकाल प्रक्रियेतून वगळण्यात आले असे #MPSC ने निकालादिवशी जाहीर केले. 👉 मूळ मुद्दा हा आहे की जुन्या प्रवेशपत्रावर त्या उमेदवारांना परीक्षा देताच कशी आली? त्यांना कुणीच अडवले नाही?? strict checking असताना हे उमेदवार त्यातून सुटले कसे ? परीक्षेदिवशी संबंधित प्रशासन झोपले होते का ? हा गंभीर प्रकार घडलाच कसा ? #MPSC यावर 100 दिवस mute mode वर का ?? 🔶 #FSO 2023 #Civil चे केवळ दोन पेपर असलेल्या वर्णनात्मक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास एक वर्ष लागले.मग त्याच्या 4-5 पट असलेला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा डोलारा #MPSC कसे सांभाळणार आहे??? उत्तरे हवी आहेत आम्हाला. 🔶 1 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या परीक्षेत बऱ्याच उमेदवारांनी जाणीवपूर्वक SEBC category न निवडता EWS च ठेवली आहे. हे मुद्दे #MPSC च्या लक्षात आणून दिले तरी काहीच कार्यवाही नाही. final stage ला हे उमेदवार असेही या प्रक्रियेतून बाहेरच पडणार आहेत. पण सध्या original EWS category तील बरेच उमेदवार पूर्व परीक्षा निकालातून कायमचे बाहेर पडले. त्याचे काय करायचे ?? त्यांच्यावर का अन्याय ?? याची उत्तरे कोण देणार ?? 🔶 #MPSC ची पुनर्रचना करायचं म्हणताय 👉 देर आये दुरुस्त आये 🔷 पण #MPSC च्या गोपनीयतेचे काय करायचं?? 👉 कोण आहे झारीतले शुक्राचार्य?? 👉 #MPSC त् गोपनीयता नावाचा प्रकार राहिलाय काय ??? गेल्या 3-4 वर्षापासून अगदी जवळून अनुभवलं आहे 👉 प्रत्येक गोपनीय गोष्ट आधीच उमेदवारांना माहित असते. कसे काय ??? result cut off marks paper checking status meeting minutes ह्या गोपनीय गोष्टी जाहीर होण्यापूर्वी माहित असतातच यासोबत अंतर्गत पत्रव्यवहार,कुरघोडी याचे सर्व details उमेदवारांना कळतात कुठून.?? 👉 हाच काय स्वायत्त घटनात्मक आयोग?
114
678
563
17,002
Replying to @AbhiPawarBJP
मा. @AbhiPawarBJP साहेब, राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहिरात 2024 ही शेवटची #Objectivepattern मधील परीक्षा आहे. साहेब, त्या करिता जागा वाढीसाठी प्रयत्न करावा ही नम्र विनंती.🙏🙏 @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
22
17
674
15 Feb 2021
#SRF #Renko #OneBackBullish above #MAST & #SMA #ContinuationPatterns One Back Bullish is the lowest risk patterns. Stop for brick reversal entry is swing bearish breakout level. #ObjectivePattern
1
1
11
सद्याची भयावक परिस्थिती पहाता परिक्षा घेऊच नये आणि घेतल्या तरीत्या फक्त शेवटच्या वर्षाला असणार्या विद्यार्थ्यांच्या २० मार्क च्या Objectivepattern वर घ्यावा व त्या Homecenter वरच घ्याव्या म्हणजे प्रवास कमी होईल व इतर विद्यार्थ्यांना मागचा निकाल बघुन त्या नुसार श्रेणी देण्यात यावी
5