Former Chief Minister of Maharashtra, Member of the INC.

Joined March 2014
853 Photos and videos
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या मुंबईतील टिळक भवन कार्यालयात आयोजित ‘भारतात येणारी आर्थिक त्सुनामी?’ या विषयावरील चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी मिळाली. देशाची अर्थव्यवस्थेची परिस्तीती पाहता ही चर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि चिंतनशील होती. माजी केंद्रीय अर्थमंत्री मा. @YashwantSinha यांनी विकासदर, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक धोरणांच्या परिणामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. कॅांग्रेसच भाजपच्या या गलथान कारभाराला संपुष्टात आणू शकेल पण त्यांनी रस्त्यावर आले पाहिजे, असे प्रतिपादन केले. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. अरुण कुमार यांनी वाढती आर्थिक विषमता, असंघटित क्षेत्राचे होणारे नुकसान, MSME क्षेत्रासमोरील संकटे आणि बेरोजगारीच्या वाढत्या समस्येवर सखोल विश्लेषण मांडले. यावेळी प्रांतध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, माजी खा. कुमार केतकर, अर्थतज्ञ् विश्वास उटगी आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. देशाची आर्थिक प्रगती केवळ आकडेवारीतून नव्हे, तर रोजगार, उत्पन्नवाढ, शेतीची स्थिती, उद्योगांची वाढ आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानातून मोजली गेली पाहिजे. आज महागाई, बेरोजगारी, घटती खरेदीक्षमता आणि वाढती विषमता या प्रश्नांवर प्रामाणिक राष्ट्रीय चर्चा होणे आवश्यक आहे. भारतातील आर्थिक धोरणांचे मूल्यमापन वस्तुनिष्ठपणे करून सर्वसमावेशक, शाश्वत आणि रोजगाराभिमुख विकासाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज आहे. @INCMaharashtra #IndiaEconomy #EconomicPolicy #Employment #MSME #EconomicGrowth #MaharashtraCongress
1
13
121
2,104
६ जून – शिवराज्याभिषेक दिन स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा हा ऐतिहासिक दिवस महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. स्वराज्य, स्वाभिमान, न्याय आणि लोककल्याणकारी शासनाची प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार प्रणाम. #shivrajyabhishek #chhatrapatishivajimaharaj
1
4
39
757
ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मंत्री, माजी विरोधी पक्ष नेते आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे अनंतराव थोपटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आणि संघटन बळकटीसाठी त्यांचे मोठे योगदान होते. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आणि जनसामान्यांशी जपलेली नाळ कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभ्यासू, संयमी आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! 💐 #Congress #MPCC
2
2
56
1,322
बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा! ही ईद सर्वांच्या आयुष्यात आनंद, समाधान, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच सदिच्छा. #Eid
11
9
193
1,275
आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणारे, देशाला २१व्या शतकाकडे नेण्याचे स्वप्न पाहणारे, पंचायतराज व्यवस्था, संगणक व माहिती-संचार क्रांतीचे जनक, युवकांचे प्रेरणास्थान आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र श्रद्धांजली. देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी त्यांचे बलीदान देश कधी विसरणार नाही. #राजीवगांधी
2
8
120
954
Heartiest congratulations to Shri @vdsatheesan on being elected as the Chief Minister of Kerala. Wishing him great success and strength in leading the state towards progress and prosperity. #Congress #KeralaCM #Kerala
2
18
249
2,401
Deeply saddened to learn about the sad demise of Dr. Ravi Pandit, Chairman of KPIT Technologies and a dear friend. A distinguished Chartered Accountant, he became an engineer and innovator, He was passionate about EVs and storage systems. I fondly remember that he personally drove me in his early converted electric Maruti Esteem. Ravi will be remembered not only as a successful entrepreneur, but also as a visionary leader whose values, discipline, and commitment inspired countless people. His positive outlook and dynamic personality leave behind a lasting legacy. Heartfelt tributes to Dr. Ravi Pandit and condolences to his family. #RaviPandit
7
13
169
5,116
Prithviraj Chavan retweeted
No one failed India like the Indian Judiciary did. No not, Modi, not Shah, Adani, Ambani, Gyanesh or Media. The reason why 80 lac voters couldn't exercise their franchise in the just concluded Bengal polls, who do you think allowed this to happen? The Supreme Court is taking the nation to HELLHOLE. This is the real truth behind India’s Greatest Fall. Shame. Senior SC Advocate - Dushyant Dave
402
4,063
8,215
101,145
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणीतून आपल्याला शांतता, करुणा आणि सत्याचा मार्ग मिळो. आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि सकारात्मकता नांदो. #BuddhaPornima
6
68
1,024
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा #MaharashtraDin
1
4
21
388
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांचा समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा संदेश कायम शास्वत ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तृत्व आहे. #AmbedkarJayanti
3
6
28
500
जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या मधुर आवाजाने अनेक दशकं संगीतसृष्टी समृद्ध केली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. #AshaBhosle
1
5
51
747
काँग्रेस पक्षातील आमचे सहकारी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी मंत्री आ. सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @satejp
4
8
114
1,915
सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार आणि स्त्री-शिक्षणाचा पाया रचणारे महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. “शिक्षण हेच खरे शस्त्र आहे” हा संदेश देत त्यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला. आज त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा घेऊन आपणही समाजात समानता, शिक्षण आणि मानवतेची मूल्ये रुजवूया. #महात्माजोतिबाफुले #PhuleJayanti #socialreformer
1
11
104
991
ज्येष्ठ इतिहाससंशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठेशाहीचा इतिहास जगासमोर मांडत राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराराणी साहेब, राजाराम महाराज यांच्या कार्याचा गौरव त्यांनी आपल्या लेखणीतून जिवंत ठेवला. त्यांच्या निधनाने इतिहास क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
2
15
137
2,186
Pl check: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्यावेळी शिवसेना व राष्ट्रवादीची निवडणूकपूर्व आघाडी असून व सदस्यांचे स्पष्ट बहुमत त्यांच्या बाजूने असतानाही भाजप नेतृत्वाने सत्ता बळकावण्याचा जो किळसवाणा प्रकार केला हा लोकशाहीवरील काळा डाग आहे. विशेष म्हणजे राज्यात भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेना यांची एकत्र सत्ता असताना साताऱ्यात घडलेली ही घटना अत्यंत वेदवाजनक व निंदवीय आहे. महाराष्ट्राचे राजकारण नक्की कोणत्या थराला गेलंय हे यातून स्पष्ट होते. यशवंतरावांच्या साताऱ्या जिल्ह्यातच लोकशाहीची अशी हत्या होत असेल तर राजकारणाची पातळी किती खालावली आहे हे दिसते. सत्ता हेच सर्वस्व मानून महाराष्ट्राचा यशवंत विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. पोलीस व प्रशासनाची भूमिका देखील गंभीर प्रश्न उपस्थित करणारी होती. सुदैवाने जिल्ह्यातील माध्यमांनी न भिता दिलेल्या बातम्या व घटनांचे केलेल्या वस्तुनिष्ट विश्लेषणामुळे सत्य समोर आले आहे. त्यांचे अभिनंदन. राज्यपाल महोदयांनी या स्रर्व घटनेची न्यायालयीन चौकशी लावली पाहिजे. या घटनेचे पडसात राज्य सरकारचा स्थिरतेवर होण्याची शक्यता आहे. #SaveDemocracy #Satara
24
150
626
20,633
रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा! हा सण आपल्या आयुष्यात आनंद, शांतता आणि समृद्धी घेऊन येवो याच सदिच्छा. आपल्या सर्वांच्या जीवनात प्रेम, भाईचारा आणि सौहार्द कायम राहो. ईद मुबारक! #EidMubarak #EidelFitr2026
4
11
141
1,005
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #YashwantraoChavan
8
21
203
2,512
Heartiest congratulations to Team India for the magnificent and historic victory in the Cricket World Cup. #T20WorldCup2026final
1
1
63
1,299
जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा #InternationalWomensDay #नारीशक्ती
1
4
31
735