पुणे मेट्रोच्या दोन्ही मर्गिकेवरील गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक ते वनाझ मेट्रो स्थानक आणि पीसीएमसी मेट्रो स्थानक ते फुगेवाडी मेट्रो स्थानक ह्या दरम्यानच्या सेवेला कार्यरत होऊन एका वर्षाचा टप्पा पूर्ण झाला. ह्या बद्दल सर्व पुणेकरांचे अभिनंदन!
#PuneMetro #OneYearComplete #GreenMetro