Filter
Exclude
Time range
-
Near
Anti-Defection Law Explainer: What Is The 'Maharashtra Model' & The Legal Truth Of The 2/3rd Rule! #AntiDefectionLaw #IndianPolitics #TenthSchedule #MaharashtraModel #PoliticalExplainer @Akshita_N
2
662
Shivsena Politics | बंडू बॉस गायब... ओमराजे गायब... ऑपरेशन टायगर सुरू झालंय? . . #Shivsenapolitics #Omrajenimbalkar #Banduboss #SanjayJadhav #PoliticalExplainer #Maratwadapolitics
1
89
Dhananjay Munde यांचं पुनरागमन आणि वंजारी फॅक्टर! मंत्रिपद मिळणार की.... #Dhananjaymunde #politicalexplainer #Beedpolitics #VanjariFactor #Marathwada #Maharashtrapolitics वर्ल्डकप जिंकवुन देणाऱ्या सुर्यकुमार यादवला पद सोडावं लागतं आणि वयाच्या 15 व्या वर्षी वैभव सूर्यवंशीला संधी मिळते ते पण कर्तुत्वाच्या जोरावर....हे वाक्य आहेत राष्ट्रवादीचे नेते, आमदार धनंजय मुंडेंचं.... काल राष्ट्र्वादीचा वर्धापन दिन साजरा झाला आणि या सोहळ्यात लक्ष वेधुन घेतलं ते धनंजय मुंडेंच्या भाषणानं....मार्च २०२५ मध्ये मंत्रीपदाचा राजीनामा... संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळ निर्माण झालेला प्रचंड दबाव... विरोधकांचा आक्रमक पवित्रा आणि त्यानंतर अनेक महिने राजकीय शांतता... पण आज पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे. प्रश्न आहे... राष्ट्रवादीला धनंजय मुंडेंची गरज आहे म्हणून त्यांना मंत्रीपद मिळेल? की त्यामाग आणखी काही मोठं राजकीय गणित दडलंय? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात काही समाज असे आहेत की त्यांचं प्रतिनिधित्व दुर्लक्षित करणं कोणत्याही पक्षाला परवडत नाही. आणि त्यातलंच एक नाव म्हणजे वंजारी समाज. मग आता प्रश्न असा आहे
109
Abdul Sattar यांचा 'बिस्मिल्ला' झाला? महाराष्ट्राच्या राजकारणातील दबंग नेत्याच्या अस्ताची सुरुवात? #Abdulsattar #Marathwadapolitics #politicalexplainer #Shivsena एक काळ असा होता की मराठवाड्यात अब्दुल सत्तार यांचे नाव घेतल्याशिवाय राजकारणाची चर्चा पूर्णच होत नव्हती. काँग्रेसपासून शिवसेना, शिवसेनेपासून शिंदे गट आणि थेट कॅबिनेट मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी वाटत होता. हिंदुत्ववादी पक्षात आपलं स्थान निर्माण करणं आणि टिकून राहणं तसं सोप्प नाहीच म्हणा... पण आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे. जिल्हा परिषदेत, विधान परिषदेत राजकीय डाव फसला... जिल्हा बँकेत मुलाचा अर्ज बाद झाला... भाजपशी संघर्ष वाढला... स्वतःच्या पक्षातील नेत्यांशी संबंध बिघडले... आणि राज्यातील राजकीय प्रभाव झपाट्याने कमी होण्याच्या मार्गावर आहे. म्हणूनच आज राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे... अब्दुल सत्तार यांच्याच भाषेत बोलायचं तर "अब्दुल सत्तार यांचा खरंच बिस्मिल्ला झाला का?" आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एकेकाळी सत्तेच्या केंद्रस्थानी असलेले अब्दुल सत्तार आज अशा परिस्थितीत का पोहोचले आहेत की त्यांच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आणि त्यांची गेल्या काही दिवसातली वक्तव्य आणि त्यांची भाजपवर असलेली नाराजी आता त्यांच्याच पथ्यावर पडते कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे
2
287
राज्यसभा चुनाव 2026: कौन वोट देता है, कितने वोट चाहिए और सांसद बनने की पूरी प्रक्रिया क्या है? #RajyaSabha #RajyaSabhaElection2026 #HowRajyaSabhaElectionWorks #MLA #MemberOfParliament #ElectionSystem #IndianDemocracy #PoliticalEducation #Civics #IndiaNews #TrendingNews #JharkhandNews #ElectionMath #VoteCounting #PoliticalExplainer
2
81
Shivsena Politics | Eknath Shinde पुन्हा मुख्यमंत्री? या 4 गोष्टी घडल्या तर चित्र बदलू शकतं! . . #Eknathshinde #PoliticalExplainer #Mahayuti #Shivsena #CMEknathshinde #DevendraFadnavis
2
2
349
Shivsena Politics | Eknath Shinde पुन्हा मुख्यमंत्री? या 4 गोष्टी घडल्या तर चित्र बदलू शकतं! . . #Eknathshinde #PoliticalExplainer #Mahayuti #Shivsena #CMEknathshinde #DevendraFadnavis
140
"तिहार जेल ते मुख्यमंत्री!" 7 वर्षांची दाढी... आणि पूर्ण झालेली शपथ! #Dkshivakumar #karnatakapolitics #congress #PoliticalExplainer जोपर्यंत मी या राज्याचा मुख्यमंत्री बनणार नाही, तोपर्यंत मी ही दाढी काढणार नाही.....हे वाक्य जेलमध्ये असलेल्या एका काॅंग्रेस नेत्याने ७ वर्षांपुर्वी म्हणत स्व:त लाच शपथ दिली होती....तुम्हाला वाटत असेल हे वाक्य मी आज का सांगतोय?, त्यालाही संदर्भ आहे... त्याच काॅंग्रेस नेत्याला आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना संपूर्ण देशाने पाहिलं...."राजकारणात काही लोक निवडणुका जिंकतात... काही सत्ता मिळवतात... पण काही लोक स्वतःच सत्तेचं केंद्र बनतात!" आज कर्नाटकमध्ये अशीच एक ऐतिहासिक घटना घडली. तब्बल सात वर्षं एका शपथेवर ठाम राहिलेल्या नेत्याने आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा नेता म्हणजे कर्नाटक काँग्रेसचा सर्वात प्रभावशाली चेहरा, 'कनकपुराचा रॉक' म्हणून ओळखला जाणारा D. K. Shivakumar..... 2019 मध्ये तिहार जेलमधून बाहेर पडताना D. K. Shivakumar यांनी एक शपथ घेतली होती – "जोपर्यंत मी कर्नाटकचा मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत दाढी काढणार नाही!" आणि आज, 3 जून 2026 रोजी ती शपथ पूर्ण झालीये.
5
462
ஆபரேஷன் ரேடார் - லெப்ட் ஹாண்டில் டீல் செய்யும் விஜய்.! #CMVijay #OperationRadar #BJP #CentralGovernment #StateGovernment #PoliticalExplainer #ZeeTamilNews #TVK #VijayPolitics #Shorts #TamilNaduPolitics
101
இந்துத்துவா அரசியலுக்கு; “ஆபரேஷன் லோட்டஸ்” #CMVijay #OperationRadar #BJP #CentralGovernment #StateGovernment #PoliticalExplainer #ZeeTamilNews #TVK #VijayPolitics #Shorts #TamilNaduPolitics
94
விஜய் அரசுக்கு “செக்மேட்” பாஜவின் வியூகம் பலிக்குமா..? #CMVijay #OperationRadar #BJP #CentralGovernment #StateGovernment #PoliticalExplainer #ZeeTamilNews #TVK #VijayPolitics #Shorts #TamilNaduPolitics
1
80
விஜய்யின் புலி படம்தான் டார்கெட்..! தமிழ்நாட்டை கட்டுப்படுத்தும் டெல்லி..? #CMVijay #OperationRadar #BJP #CentralGovernment #StateGovernment #PoliticalExplainer #ZeeTamilNews #TVK #VijayPolitics #Shorts #TamilNaduPolitics
1
114
விஜய்க்கு நியூ ஸ்கெட்ச்..? நிழல் யுத்தம் ஸ்டார்ட்..! #CMVijay #OperationRadar #BJP #CentralGovernment #StateGovernment #PoliticalExplainer #ZeeTamilNews #TVK #VijayPolitics #Shorts #TamilNaduPolitics
122
MLC ELECTION 2026 | 45 वर्ष काँग्रेसमध्ये! BASAVRAJ PATIL यांच्या उमेदवारीमागे भाजपचा छुपा संदेश! #Marathwadapolitics #Politicalexplainer #basavrajpatil #Dharashivpolitics #Laturpolitics "राजकारणात कुणीच संपत नाही... फक्त त्याची वेळ बदलते!" मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात हा डायलॉग अनेकदा खरा ठरलेला आपण पाहिला आहे. कालपर्यंत एखादा नेता सत्तेपासून दूर असतो, त्याच्याबद्दल चर्चा थांबलेली असते, त्याचं राजकीय अस्तित्व संपल्याच्याही चर्चा सुरू असतात... पण अचानक एक दिवस तोच नेता पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी येतो आणि संपूर्ण राजकीय समीकरणं बदलून टाकतो. आज आपण अशाच एका नेत्याबद्दल बोलणार आहोत ज्यांनी तब्बल 45 वर्ष काँग्रेसमध्ये काढली, मंत्रीपद भूषवलं, आमदारकी गाजवली, प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वात काम केलं आणि नंतर आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर भाजपामध्ये प्रवेश केला. आणि आता भाजपाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन एक मोठा राजकीय संदेश दिला आहे.
1
279
CM விஜய்க்கு “ஆபரேஷன் ரேடார்” சிக்குவாரா..? சிதைப்பாரா..? #CMVijay #OperationRadar #BJP #CentralGovernment #StateGovernment #PoliticalExplainer #ZeeTamilNews
1
2
157