Amazone वरुन ऑर्डर करणे महागणार! 'या' ग्राहकांना मोजावे लागणार जास्तीचे ४९ रुपये
amazon processing fees : देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने एक मोठा निर्णय घेतला असून, याचा ग्राहकांना धक्का बसला आहे. यापुढे ग्राहकांना ऑर्डर करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील.
lokmat.com