Filter
Exclude
Time range
-
Near
Preserving the legacy of Chhatrapati Shivaji Maharaj’s capital, Raigad Fort. The Maharashtra Government is accelerating conservation and development efforts through coordinated action among key agencies. With assured funding, improved infrastructure, enhanced disaster management, and UNESCO-aligned standards. #RaigadFort #FortConservation #MaharashtraHeritage #CulturalHeritage #HeritageConservation #UNESCOHeritage #RaigadDevelopment #MaharashtraGovernment
2
146
रोहा-अष्टमी नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांचा आदरणीय उपमुख्यमंत्री श्रीमती. सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांच्या हस्ते शानदार शुभारंभ. @SunetraA_Pawar #RaigadDevelopment #रोहा #sunetrapawar #Ajitdada #adititatkare
1
6
18
3,123
📍जिल्हाधिकारी कार्यालय रायगड ♦️रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आढावा बैठक! राज्य आणि केंद्र शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालकल्याण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या योजनांची सविस्तर चर्चा करण्यात आली. जनतेला सर्व योजनांचा लाभ वेळेत व सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी अलर्ट मोडवर काम करावे, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना गती देणे आणि उर्वरित गावांपर्यंत जलवाहिन्या पोहोचविण्यावर भर देण्यात यावा, सार्वजनिक आरोग्य विभागाने रिक्त पदे तातडीने भरावीत आणि आरोग्य सुविधा 100% कार्यान्वित करावी, वीज वितरणात येणाऱ्या तक्रारींचे त्वरित निवारण करणे व अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी योग्य उपाय योजना करण्याचे निर्देश दिले. याशिवाय वारंवार खराब होणाऱ्या ट्रान्सफॉर्मर्सच्या दुरुस्तीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात. सेवा सप्ताह अंतर्गत धोकादायक ठिकाणी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. लोककल्याण, सुशासन आणि जनतेच्या समस्यांचे तातडीने निराकरण हे महायुती सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. यावेळी खा. धैर्यशील पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, माजी आमदार पंडित पाटील, उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके उपस्थित होते. #रायगड #जिल्हाधिकारीआढावा #सशक्तरायगड #PublicWelfare #RaigadDevelopment
121
52
96
2,157
आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई येथे मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत रायगड जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांशी संबंधित विविध प्रश्न मांडण्यात आले. प्रवाशांची वाढती संख्या, स्थानकांवरील सोयीसुविधा, तसेच प्रलंबित विकासकामांबाबत चर्चा झाली. रायगडवासियांच्या अडचणींवर तात्काळ निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला — प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघातील मुख्य रेल्वे स्थानकासाठी एक ‘निर्णायक अधिकारी’ नेमण्यात येईल, जेणेकरून स्थानिक समस्यांवर त्वरित निर्णय घेता येतील. याशिवाय, रेल्वे संबंधित कोणताही निर्णय घेताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणं आवश्यक आहे, हे ठामपणे अधोरेखित करण्यात आलं. मी, राज्यसभा खासदार म्हणून, या बैठकीत माझ्या मतदारसंघातील विविध समस्यांचा पाढा रेल्वे प्रशासनासमोर मांडला. प्रवाशांच्या सुरक्षेपासून ते सुविधांपर्यंत सर्व बाबींचा विचार करून, रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत सर्व आवश्यक प्रस्ताव रेल्वे बोर्डकडे पाठवण्याचं आश्वासन दिलं. या बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, नरेश म्हस्के, रामभाऊ वाझे, तसेच मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री. धर्मवीर मीना, डिआरएम हरेश मिडा व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #DhairyshilPatil #RailwayMeetingCSMT #RaigadDevelopment #PublicWelfareFirst #RailwayReform #MaharashtraProgress #VoiceOfThePeople #RailwayWithResponsibility #MPInAction #RaigadRailwayIssues
3
948
अखेर रायगडचा जिल्हा विकास आराखडा मंजूर जिल्‍हयासाठी ४८१ कोटींचा वार्षिक विकास आराखडा . . #RaigadDevelopment #DistrictPlanApproved #481CroreBudget #MaharashtraGrowth #InfrastructureBoost #JaiMaharashtraNews #MaharashtraNews #Marathinews
211
रायगड जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण (दिशा) समितीची बैठक आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीत विकासकामे, जनतेच्या समस्या, आणि योजनांची अंमलबजावणी यावर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी खासदार सुनिल तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे,उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के,जिल्हापरिषद मुख्याधिकारी डॅा.भरत बास्टेवाड, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे आणि विविध खात्याचे अधिकारी, विभाग प्रमुख आणि मान्यवर उपस्थित होते. विकासासाठी एकत्रित प्रयत्न सुरूच ठेवू! #DishaMeeting #RaigadDevelopment #DistrictCoordination #ShrirangAppaBarne #Shivsena #shrirangappabarne #pimprichinchwad #mavalloksabha #maval #panvel #uran #karjat #khalapur #शिवसेना #सांसद @Shivsenaofc @BJP4Maharashtra @SunilTatkare @mieknathshinde @DrSEShinde
5
94