म्युच्युअल फंड सोडा, आता थेट 'शेअर एसआयपी'चा पर्याय; तुमच्यासाठी कोणता फायदेशीर?
Stock SIP vs Mutual Fund SIP: एसआयपीद्वारे म्युच्युअल फंड किंवा स्टॉकमध्ये नियमितपणे गुंतवणूक केल्याने जोखीम कमी होऊ शकते. यामुळे तुमच्या गुंतवणुकीचे सरासरी मूल्य संतुलित होते.
lokmat.com