aguea asia
Filter
Retweets
Media
Videos
News
Verified
Native videos
Replies
Links
Images
Safe
Quotes
Pro videos
Exclude
Retweets
Media
Videos
News
Verified
Native videos
Replies
Links
Images
Safe
Quotes
Pro videos
Time range
-
Near
Users
Tweets
Sandesh
@sandeshnews
9 Aug 2025
સ્વાસ્થય સાથે ચેડાં ... લગામ કયારે ..?
#StopPlayingWithHealth
#HealthNotNeglect
#WhenWillItStop
#gujarat
#sandeshnews
1:28
સ્વાસ્થય સાથે ચેડાં ... લગામ કયારે ..?
1
140
Vishal Muttemwar
@vishalmuttemwar
26 Sep 2024
पंतप्रधान मोदींच्या मित्राला फायदा मिळवून देण्यासाठी नागपूरकरांच्या आरोग्याशी खेळ का? या प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे स्थानिक जनतेचे आरोग्य लक्षात घेता न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली.हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही शासनाने टेंडर जाहीर केले.राज्य सरकारची कृती म्हणजे न्यायालयाचा अपमानच म्हणावा लागेल. . . .
#SaveNagpurHealth
#StopAdaniProject
#NoCompromiseOnHealth
#ProtectNagpur
#EnvironmentalJustice
#StopPlayingWithHealth
#MoEFCCQuestioned
#AdaniFavored
#HealthOverProfit
#JusticeForNagpur
@Dev_Fadnavis
@gautam_adani
@narendramodi
@INCIndia
@INCMaharashtra
2
16
Vishal Muttemwar
@vishalmuttemwar
26 Sep 2024
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने (MoEFCC) अलीकडेच कोराडी येथील दोन 660 मेगावॅट युनिट्सना पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. मात्र या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पण तरीही भाजपचे आवडते उद्योगपती गौतम अदानी यांच्या फायद्यासाठी हे सर्व केले जात असल्याची माहिती आहे. मोदींच्या मित्राला फायदा मिळवून देण्यासाठी नागपूरकरांच्या आरोग्याशी खेळ का? तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही मंत्रालयाने कोराडी येथील दोन 660 मेगावॅट युनिट्सना पर्यावरणीय मंजुरी का दिली? . . .
#SaveNagpurHealth
#StopAdaniProject
#NoCompromiseOnHealth
#ProtectNagpur
#EnvironmentalJustice
#StopPlayingWithHealth
#MoEFCCQuestioned
#AdaniFavored
#HealthOverProfit
#JusticeForNagpur
6:31
1
2
18
Load more